२०१९ला जे महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही होणार; जो बायडन यांच्या भर पावसातील सभेनंतर रोहित पवारांची टिप्पणी

मुंबई । अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील भाषण सध्या सोशल मीडियावर चांगेलच चर्चेत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. ‘वादळ संपेल आणि नवीन … Read more

US Election:राजकीय वारं बदलणाऱ्या ‘त्या’ वादळी सभेची पुनरावृत्ती थेट अमेरिकेत; बायडन यांचं भर पावसात जोरदार भाषण

फ्लोरिडा। वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांची साताऱ्यातील ती भर पावसातील वादळी सभा प्रचंड गाजली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. त्यावेळी त्यांच्यासमोर असलेली गर्दी जागची हलली नाही. या एका सभेनं संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदलवून टाकले होते. याच सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पवारांनी सामागून पराभव तर केलाचं. पण विधानसभा निवडणुकीतही … Read more

शेअर बाजारामध्ये प्रचंड घसरण: सेन्सेक्स 600 तर निफ्टी 160 अंकांच्या खाली बंद, गुंतवणूकदारांचे 1.59 लाख कोटी रुपये बुडाले

मुंबई । युरोपमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेच्या निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चिंतेमुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये घसरण झाली. हाच परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला. बीएसईचा-30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 600 अंकांनी घसरून 39,922 वर बंद झाला. त्याचबरोबर एनएसईचा- 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक असलेला एनएसई निफ्टी 160 अंकांनी खाली आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे … Read more

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत कोरोनाव्हायरसपासून मुक्त झाला”

Donald Trump

पेनसिल्व्हेनिया । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, त्यांचा मुलगा बॅरॉनच्या कोरोनाव्हायरसचा संसर्ग 15 मिनिटांतच संपला आहे. ट्रम्प यांनी सोमवारी पेनसिल्व्हेनियाच्या मार्टिनसबर्ग येथे मोर्चाच्या वेळी आपल्या समर्थकांशी बोलताना असा दावा केला की, त्यांचा मुलगा कोरोनाव्हायरसपासून 15 मिनिटांतच मुक्त झाला आहे. ट्रम्प यांनी ऑक्टोबरमध्ये फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि तिचा 14 वर्षीय मुलगा … Read more

‘भारत विषारी वायू सोडणारा देश!’ पंतप्रधान मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची मुक्ताफळं

वॉशिंग्टन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. “भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.कोरोनाचं संकट असतानाच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे … Read more