आजपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ; शहरात ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

औरंगाबाद – केंद्र सरकारने आज पासून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचे जाहीर केले. या लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10:30 वाजता महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेने शहरातील सहा केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. 15 ते 18 या वयोगटातील 69 हजार 998 जन असावेत असा अंदाज … Read more

उद्यापासून 15 ते 18 वयोगटातील बालकांना लसीकरणासाठी करता येणार नोंदणी

औरंगाबाद – नवीन वर्षात 15 ते 18 वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. 3 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु होणार असून याकरिता 1 जानेवारीपासून कोविन अ‍ॅपवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच 10 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. लसीचा दुसरा … Read more

शहरात लसीकरणाचा टक्का वाढला 

औरंगाबाद – प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नागरिक कोरणा प्रतिबंधक लस घेता आहेत. आतापर्यंत शहरात 13 लाख 60 हजार 526 नागरिकांनी प्लस घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. लसीकरण केंद्रासमोर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या सहकार्याने सुद्धा लसीकरण शिबिर घेण्यात येत आहेत. यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. शासनाने … Read more

खुद्द प्रशासकांनीच नागरीकांच्या घरी जाऊन दिली लस

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यास नागरिक टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काल मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः जटवाडा रोड वरील सारा सिद्धी भागात जाऊन नागरिकांना दुसरा डोस दिला. शहरात शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. 72 हजार नागरिक दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सकाळी अचानक जटवाडा रोड वरील सारा सिद्धी वसाहतीत … Read more

लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून 40 हजारांचा दंड वसूल

औरंगाबाद – महानगरपालिकेच्या वतीने नागरी मित्र पथकातर्फे लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे मागील तीन दिवसांमध्ये या पथकाने शहरात 19 हजार नागरिकांची तपासणी केली त्यामध्ये 81 जणांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले. त्यांना प्रत्येकी 500 रुपये दंड याप्रमाणे महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाने तब्बल 40 हजार 500 रुपये दंडाची रक्कम वसूल केली आहे. यामध्ये … Read more

सावधान ! औरंगाबादेत ओमिक्रॉनचा शिरकाव; दोघांना लागण

  औरंगाबाद – अखेर औरंगाबादेत ओमायक्राॅनचा शिरकाव झाला असून, दोन ओमायक्राॅनबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत लातूर -1, उस्मानाबाद – 5 आणि आता औरंगाबादमध्ये – 2 असे एकूण 8 ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादेतील नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेल्या एनआरआय कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी ओमायक्राॅन बाधित आढळली होती. तेथे अहवाल निगेटिव्ह आल्याने आधी … Read more

औरंगाबादचे जिल्हाधिकारी, मनपा प्रशासकांना नोटीस, ‘हे’ आहे कारण

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची सक्ती करणे, लस न घेणाऱ्या नागरिकांना प्रवास बंदी आणि 500 रुपये दंडात्मक कारवाई आदी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या एस. जी. डिगे यांनी राज्याचे मुख्य सचिव औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासक आदींना नोटीस बजावण्याचे आदेश काल … Read more

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा शिरकाव ? लंडनहून आलेला 50 वर्षीय जेष्ठ कोरोनाग्रस्त

औरंगाबाद – औरंगाबादेतील नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेला येणार आहे. कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी रविवारी ओमिक्रोन बाधित आढळली मुंबईत अहवाल निगेटिव्ह आल्याने आई-वडील आणि बहिण असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, तेथे तपासणीअंती ओमायक्रॉन बाधित मुलीचे 50 वर्षीय वडील बाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यांना ओमायक्रोनची बाधा झाली का, याचे निदान होण्यासाठी … Read more

नागरिकांचे लसीकरण लवकर करा, अन्यथा…

औरंगाबाद – जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सिल्लोड तालुक्यातील लसीकरण सर्वात कमी असल्याचे सांगत उपहासात्मक अभिनंदन करून येत्या आठ दिवसांत उर्वरित सव्वीस हजार नागरिकांचे लसीकरण करून घ्या, अन्यथा कारवाईला तयार रहा, असा सज्जड दम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिला आहे. तसेच लस न घेणाऱ्या नागरिकांचे रेशनसह किराणा सामान सुद्धा बंद करण्याचे आदेश त्यांनी … Read more

प्रशासनाचा अजब कारभार ! मृत ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश

हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये लसीकरण मोहीमेसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सेनगावच्या तहसीलदाराने चक्क कोरोनामुळे मृत झालेल्या ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉममुळे केंद्र व राज्य सरकारकडून या नव्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपायोजना करण्याकरीता कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव होत असल्यामुळे … Read more