Shivsena-VBA Alliance: शिवसेना- वंचित युतीची घोषणा; महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय

Shivsena-VBA Alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईतील आंबेडकर भवन येथील संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि वंचितची आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणाचा … Read more

महाविकास आघाडीशी युती करण्यापूर्वी आंबेडकरांनी ठाकरेंना घातली ‘ही’ अट; म्हणाले की,

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याचे म्हंटले जात आहे. अर्थात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही आपण युतीबाबत सहमत असल्याचे म्हंटले आहे. मात्र, आता त्यांनी युतीबाबत एक महत्वाचे विधान केले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना एक अट घातली आहे. “शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही हार … Read more

आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला रस्त्यावरच झोपावं लागेल; शिंदे-फडणवीसांना आंबेडकरांचा इशारा

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्या गाढव सत्तेत आलं तरी माजलेल्याला धोपाटणं दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण जोपर्यंत आपल्या अधिकरांसाठी लढणार नाही तसेच ज्याच्या हातात आपण सत्ता देतो तोपर्यंत तो आपल्या काबूत राहणार नाही. लोकशाही धोक्यात येत आहे. रस्ता आणि आमचं नात गेल्या 40 वर्षांचं आहे ते नवीन नाही. हा अधिकार आम्हाला वापरायला लावू नका. आम्ही रस्त्यावर … Read more

…तर 2024 ला नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत पहिले दोन आरोपी असतील; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Narendra Modi Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार घणाघाती टीका केली आहे. मोदी सरकारमधील मंत्रीच सुरक्षित नाहीत. त्यांच्या मनात मुंबईत येण्याची भीती हे. लोकहो तुम्ही 2024 ला सत्ता बदला कारण 2024 हा शेवटचा कालखंड आहे. नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा चोर आहे. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि … Read more

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक रद्द; नेमकं कारण काय?

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी बैठक होणार होरी. मात्र, एका कारणामुळे त्यांची होणारी रद्द झाली. अचानकपणे रद्द झालेल्या बैठकीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. दोघांच्या बैठक रद्द का झाली? यामागचे नेमके कारण काय? याबाबत दोघांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले … Read more

भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची घेतल्याने शिंदे- आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा होऊ लागली. मात्र, ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले. आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत एकत्र यायचे स्पष्ट संकेत दिले. आंबेडकरांनी दिलेल्या संकेतामुळे … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

Eknath Shinde Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी “राजगृह” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातील बाबासाहेबांच्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, खा.भावना गवळी, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲड. … Read more

उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकर येणार पुन्हा एकत्र; नेमकं कारण काय?

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. शिवसेनेच्या 102 दिवस तुरुंगात असलेल्या खा. संजय राऊत यांची नुकतीच सुटका झाली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट पुन्हा चार्ज झाला आहे. ठाकरे गटाकडून आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या EWS आरक्षणाच्या निकालावरून आंबेडकर संतापले; म्हणाले की,

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकारने लागू केलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षण वैध असून घटनाविरोधी नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता देशात आर्थिक घटकांना आरक्षण देता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. … Read more

काँग्रेसमधील नितीमत्ता संपली,दहा पिढ्या बसून खातील इतकं त्यांच्याकडे; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म मेळावा पार पडला. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून टीका केली. “काँग्रेसची सध्याची अवस्था पाहिल्यास या पक्षामधील नीतिमत्ता संपली आहे. यांच्याकडे दहा पिढ्या बसून खातील इतकं आहे, असे आंबेडकरांनी म्हंटले. नांदेडमध्ये धम्म मेळाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी … Read more