प्रकाश आंबेडकरांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन ; म्हणाले की…

Prakash Ambedkar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात काहीच पैसा उरणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची बाजू घेतली आहे. “राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा बिल्कुल अपमान झाला नाही. त्यांनी सत्यपरिस्थिती मांडली आहे. त्यांच्या विधानाचे मी … Read more

काँग्रेस पक्ष अक्कलशून्य…; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा भाजपला पर्याय होऊ शकत नाही. 2024 च्या निवडणुकीत आघाडी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्थान दिल्यासच भाजपला आपण हरवू शकतो. मात्र, काँग्रेसचे आतापर्यंतचे राजकारण हे दिवाळखोरीचे राहिले आहे. काँग्रेस पक्ष अक्कलशून्य झाला आहे,” अशी … Read more

प्रकाश आंबेडकर पोलीसांच्या ताब्यात; वंचितचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणा वरून वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली आज मोर्चा काढला. विधानभवन परिसरात वंचित आघाडीचा मोर्चा चालू असताना पोलिस आणि वंचितचे कार्यकर्ते यांच्यात धरपकड झाली. दरम्यान यावेळी प्रकाश आंबेडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण वरून राज्य आणि केंद्र सरकारवर तिया केली. सरकार कडून दडपशाही सुरु … Read more

नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहे – प्रकाश आंबेडकर

पंढरपूर । मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात आंदोलन केलं जात आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पोहोचले असून यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. पंढरपुराला छावणीचं स्वरुप आलं आहे. पण मोठ्या प्रमाणात … Read more

भाजपचे ‘घंटानाद’ आंदोलन मंदिरासाठी नव्हे तर केवळ सत्तेसाठी!

सोलापूर । राज्य सरकारची मनाई असली तरी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला असून मंदिरे पुन्हा उघडण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला त्यामुळे धार येणार आहे. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील व नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील, असे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. … Read more

फडणवीस महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत, सरकार कधी पडणार हे त्यांनाच माहित- प्रकाश आंबेडकर

अकोला । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील सरकारच्या भवितव्याबाबत केलेल्या भाकितावरून चिमटा काढला आहे. फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. सरकार कधी पडणार हे त्यांनाच माहीत. ते तारीख आणि वेळही सांगतील, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर … Read more

तर लाईव्ह भाषण करून जनतेला गोंधळात टाकताच कशाला?; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

मुंबई । काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज … Read more

वा रे पट्ठ्या! तडीपारीच्या नोटीसला बहाद्दरानं दिलं पोलिसांना तब्बल १ हजार पानांचं उत्तर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरेगाव प्रकरणानंतर कोल्हापूरात उसळलेल्या दंगलीला जबाबदार धरत वंचित आघाडीचे प्रवक्ते अनिल म्हमाणे याना दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस कोल्हापूर पोलिसांकडून बजावण्यात आली. व्यवसायाने प्रकाशक असलेल्या म्हमाणे यांनी या नोटीसीला उत्तर देण्यासाठी नामवंत लेखकांची प्रकाशित केलेली १ हजार पुस्तके घेऊन पोलिसांत हजर झाले. सोबतच १ हजार पांनाच लेखी उत्तर देखील पोलीस अधिकाऱ्यांकडे … Read more

बंद यशस्वी झालाय असं म्हणत प्रकाश आंबेडकरांकडून ४ वाजता महाराष्ट्र बंद मागे

मुंबईतील बंदबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी रेल्वे, बेस्ट आणि व्यापाऱ्यांचा दाखला देत बंद यशस्वी झाल्याचं सांगितलं.