काय सांगता ! सुरु होणार पुणे-दिल्ली ‘वंदे भारत स्लीपर’ ? मुरलीधर मोहोळ यांचा केंद्रीय मंत्र्यांकडे प्रस्ताव

murlidhar mohol

संपूर्ण देशामध्ये जवळपास आता ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पोहोचली आहे. एवढंच नाही तर काश्मीर पर्यंत सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. जानेवारी 2025 मध्ये दिल्लीहून काश्मीरला वंदे भारतने जाता येणं शक्य होणार आहे. असं असताना आता दिल्ली ते पुणे या भागात वसलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच दिल्ली ते पुणे आणि पुणे ते … Read more

‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन येण्याला का होतोय विलंब ? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

vande bharat sleeper

स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेसला भारतात मोठी पसंती मिळत आहे. सध्या वंदे भारत च्या कार चेअर कोच अससेल्या गाड्या धावत आहेत. मात्र आता प्रवाशांना वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? वंदे भारत स्लीपर ट्रेनची किती वेळ वाट पाहावी लागेल? अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की … Read more

ICF कडून ‘वंदे भारत स्लीपर’ कोचचा व्हिडिओ आला समोर ; पहा कसा आहे गाडीचा आतला लूक

vande bharat sleeper

संपूर्णपणे स्वदेशी बनावट असलेल्या वंदे भारत ट्रेन्सचा संपूर्ण भारतात बोलबाला आहे. देशभर वंदे भारत आणण्याचा रेल्वेचा प्लॅन आहे. सध्या धावणारी वंदे भारत ट्रेन ही चेअर कार पद्धतीची आहे. लवकरच आता वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईने बुधवारी आपल्या प्रमुख वंदे भारत ट्रेनच्या सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांसह आणि सर्वोत्कृष्ट दर्जाच्या … Read more

दिवाळीपूर्वी रेल्वे विभागाची भेट ! मुंबईसह 3 मोठी शहरे आणि 4 राज्यात धावणार ‘वंदे भारत ट्रेन’

दिवाळीपूर्वी, भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून (RKMP) पाटणा, मुंबई आणि लखनऊसाठी थेट वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावतील. पाटणा आणि मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत असेल, तर लखनऊसाठी वंदे भारत चेअर कार असेल. सप्टेंबरमध्ये या गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या भोपाळ ते पाटणा या मार्गावर फक्त विशेष गाड्या धावतात. त्यातही तिकिटे मिळत नाहीत. मात्र या गाड्यांमुळे … Read more

Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कसा असेल रूट?

Vande Bharat Express : संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. रेल्वे सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातही पूर्णपणे स्वदेशी असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आता वंदे भारताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर असून मुंबईतून उत्तर महाराष्ट्र मार्गे देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. सध्याच्या वंदे भारत … Read more