हवेतील पॅराशूट खाली कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू; अंगाचा थरकाप उडवणारा Video समोर

Parachute Fails

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गाझामध्ये (Gaza) मदत सामग्री असलेले पॅराशूट अंगावर पडून तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना पॅराशूट (Parachute Fails) हवेत उडले न गेल्यामुळे घडली आहे. ज्यात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेकजण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आणि हमासच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या पोलीस यंत्रणा … Read more

पहिली पास व्यक्तीकडे मराठ्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी; मग आरक्षण कसे मिळणार? Video Viral

Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठा समाज मागास आहे की नाही? हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होणार आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातच … Read more

चक्क एका भिकाऱ्याने खरेदी केला iPhone 15, लाखोंची चिल्लर दिली दुकानदाराला; Video Viral

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या iPhone 15 संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत एक भिकारी व्यक्ती आयफोन खरेदी करताना दिसत आहे. सुरुवातीला कोणालाही विश्वास बसत नाही की हा व्यक्ती आयफोन खरेदी करण्यासाठी दुकानात आला आहे. मात्र ज्यावेळी तो, आपल्या जवळ असणाऱ्या पोत्यातून गोळा केलेली चिल्लर बाहेर काढतो तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. … Read more

माणुसकीला काळीमा! 3 हजार रुपये परत न केल्यामुळे भर बाजारात काढली धिंड; घटनाक्रम वाचून व्हाल सुन्न

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी 3 हजार रुपयांचे कर्ज परत न केल्यामुळे भाजी विक्रेत्याची नग्न धिंड काढली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींचे भाजी विक्रेत्यावर तीन हजार रुपयांचे कर्ज होते. परंतु पैशाची परतफेड करता … Read more

चोरीचा आळ घेत दलित तरूणांना झाडाला लटकवून मारहाण; आरोपींवर कडक कारवाईची मागणी

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या नुकताच सोशल मीडियावर एका मुस्लिम विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील वर्गमित्रांकडून कानाखाली वाजवण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षिकाच मुस्लिम विद्यार्थ्याला आक्षेपार्ह बोलताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली असताना आता एका दलित तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे देशात जातीय … Read more

धावत्या गाडीवर कोसळली वीज; Video पाहून तुमचाही थरकाप उडेल

viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  मुसळधार पावसात आपण वीज कोसळताना पाहिले तर आपल्याच अंगावर काटा येतो. आजवर आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या भागांमध्ये कधी झाडांवर, घरांवर, किंवा एखाद्या सपाट जागेत विज कोसळतानाचे व्हिडिओ पाहिले आहेत. या व्हिडिओमधूनच आपल्याला विजेची तीव्रता आणि दाहकता लक्षात येते. मात्र सध्या, सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये थेट एका … Read more

रणजितसिंह निंबाळकर एक गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर तर गाठ माझ्याशी आहे…; महिलेकडून धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एका महिलेकडून धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. सबंधित महिलेचा धमकीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियाचा चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तुम्ही दि. 12 रोजी संगोल्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळालेली आहे. तुम्ही शशिकांत देशमुख व श्रीकांत देशमुख यांना जर पाठीशी घातले, … Read more

सिद्धार्थ – कियाराचे असे दिसते नवे घर; लवकरच करणार घरात प्रवेश

Kiara Advani Siddharth Malhotra video new house

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा यांचं नुकतंच लग्न झालं. लग्नानंतर आज रिसेप्शन पार पडणार आहे. दोघांनी आपल्या असंसाराला सुरुवात केली असून त्यांच्या नव्य घराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या नव्या घराची चर्चा रंगलेली आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या … Read more

नोरा फतेहीकडून बोटीवर भन्नाट अरबी डान्स करत वाढदिवस साजरा; लगावले एकामागून एक ठुमके

Nora Fatehi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडची प्रसिद्ध डान्सर व डान्सिंग दिवा नोरा फतेही तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी आणि नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तिची कंबरेतील डान्समधील स्टेप आजही अनेकांना भुरळ घालते. अलीकडेच नोराने तिचा वाढदिवस साजरा केला. आपल्या मैत्रिणीसोबत समृद्रात बोटीवर नोराने भन्नाट अरबी डान्स करत एंजॉय केला. तिने व्हिडीओ तिच्या इंट्राग्रामवर शेअरही केला आहे. नोराचे आज असंख्य … Read more

जोर लगा के हैशा….; प्रवाशांनी चक्क खाली उतरत विमानाला मारला धक्का

video viral passengers airplane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण रस्त्यावरून जात असलेल्या बंद गाडीला धक्का मारताना अनेकांना पाहिलं असेल. खास करून एसटी बसला होय. कारण थंडीच्या महिन्यात गाड्या लवकर सुरु होत नाहीत. त्याचे व्हिडिओही सोशल मिडीयावर बघितले असतील. मात्र, एखाद्या विमालाच धक्का मारावा लागला तर काय होईल. तुमचा यावर विश्वास बसत नाही ना. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल … Read more