‘मैं शेरनी…’; विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटातील दमदार गाण्यातून लढवय्या महिलांना सलामी

Sherni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालनने आतापर्यंत अनेक विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा एका नव्या आणि हटके भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस येण्याकरिता सज्ज झाली आहे. तिच्या धरणी या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून आता ती एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत आपल्या समोर येतेय. हा चित्रपट लवकरच … Read more

दमदार ट्रेलरनंतर आगामी चित्रपट ‘शेरनी’चे नवे पोस्टर रिलीज; प्रेक्षकांच्या उत्साहाला निर्मात्यांचे प्रोत्साहन

Sherni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर आता न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचे आणखी एक लक्षवेधक नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून चित्रपटाच्या … Read more

शेरनी अपना रास्ता ढूंढ ही लेती है..! बहुचर्चित चित्रपट ‘शेरनी’चा ट्रेलर रिलीज

Sherni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शेरनी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन दिसत आहे. यात ती एका करारी वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत झळकणार आहे. न्यूटन’ चित्रपट फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या पितृसत्ताक जीवनपद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी अनेक मानवी … Read more

‘वाघिणीला नेहमीच योग्य मार्ग माहित असतो..!’ विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज; पहा व्हिडीओ

Sherni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा बहुप्रतीक्षित आणि आगामी चित्रपट ‘शेरनी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील विद्याच्या नव्या आणि आव्हानात्मक लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझरदेखील रिलीज करण्यात आला आहे. ज्यात विद्या बालन एका घनदाट अशा जंगलात दिसत आहे. टिझर तर रिलीज झाला पण ट्रेलर २ जूनला … Read more

विद्या बालनच्या ‘मला जाऊदे’ गाण्यावर सई लोकूरचा बैठा डान्स; व्हिडीओ झाला वायरल

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मराठी बिग बॉस’ सीजन १ फेम अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या सई कामात व्यस्त नसल्याने आपल्या चाहत्यांशी सातत्याने संवाद साधत असते. इतकेच नव्हे तर यासोबत ती आपले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या हटके स्टाईलमधले अनेक व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. मात्र तिचा एक व्हिडीओ सोशल … Read more

मुंबई पोलिसांची आयडियाची कल्पना..! कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तयार केले बॉलिवूड कलाकारांचे मीम्स

Mumbai Police

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज दिवसाला हजारो रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अश्या ह्या भयावह परिस्थितीत लोकांमध्ये धास्तीचे वातावरण तयार झाले आहे. याकरिता मुंबई पोलिसांनी मात्र कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी लोकांचे सक्षमीकरण करण्याचा वसा घेतलेला दिसतोय. जगातील कमीतकमी ७५% लोक आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात. याच … Read more

विद्या बालनचा ‘शेरनी’ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज; येत्या जूनमध्ये होणार ओटीटीवर प्रदर्शित

Sherni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर आता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. विद्या लवकरच तिचा नवा चित्रपट ‘शेरनी’च्या माध्यमातून एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सध्या तिच्या अनोख्या लूकमुळे चांगलाच चर्चेत आहे. येत्या जून महिन्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॉमेझोन प्राईमवर रिलीज होणार आहे. शेरनी’च्या … Read more

विद्या बालनचा ‘शेरनी’ लवकरच होणार प्रदर्शित; लूक आला समोर

Vidya Balan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर आता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. विद्या बालन लवकरच तिचा नवा चित्रपट ‘शेरनी’च्या माध्यमातून एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा हा नवा लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. अमित मसुरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अबंडाँटिया एंटरटेनमेंट … Read more

शकुंतला देवीमधील ‘रानी हिंदुस्तानी’ गाणं प्रदर्शित; पहा विद्याचा नवीन लुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पास नहीं तो फेल नहीं हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील दुसरंही गाणं प्रदर्शित झालं आहे. शकुंतला देवी’ या चित्रपटातील ‘रानी हिंदुस्तानी’ हे दुसरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या … Read more

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी प्रथमच बोलली विद्या बालन , म्हनाली की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी बरीच प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी म्हटलं की त्याच्या नैराश्याचे कारण म्हणजे बॉलिवूडमधील नेपोटीझम आहे . तर बरेच लोक त्यांच्या वैयक्तिक संबंधांचे कारण देतात. या प्रकरणात विद्या बालनने आजवर एक शब्दही बोललेला नव्हता, परंतु आता सुशांतच्या मृत्यूवर … Read more