नारायण राणे तुमची कुंडली आमच्या हाती; राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जन आशीर्वाद यात्रेत घणाघाती टीका केली. तसंच आजच्या यात्रेतही त्यांनी म्हुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची कुंडली आमच्या हाती असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. भाजपची जन आशीर्वाद यात्रा सध्या चांगलीच … Read more

नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी….; राऊतांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवरून आता महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. “जन आशिर्वाद हा शब्द शिवसेनेचाच असून भाजपने तो चोरला आहे, असे सांगत नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, अशी टीका खासदार राऊत … Read more

भाजपने मराठा, धनगर समाजाचा विश्वासघात केलाय; विनायक राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा करताना राज्यातील नेत्यांनी संसदेत आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी सादर केले जाणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “काल पार पडलेल्या अधिवेशनातील चर्चेवेळी भाजपच्या एकाही नेत्यांनी मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणावर बाजू मांडली नाही. … Read more

केंद्राचे घटना दुरुस्ती विधेयक हे अपुरे; तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये; राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक आज लोकसभेत मांडन्याय आले. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाअधिकार मिळणार आहे. तसेच एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. या विधेयकावर चरचा करताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी संसदेत आक्रमक पावित्रा घेतला. मराठा आरक्षणातील 127व्या घटना दुरुस्तीसंदर्भात अपुरे हे विधेयक मांडले आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोणते अधिकार … Read more

…कधी कधी लोकांना विनोद करायची हुक्की येते”; छगन भुजबळ यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला. ” कधी कधी काही लोकांना … Read more

ईडीच्या कारवाईला घाबरून राणे पिता-पुत्रांनी भाजपाचे पाय पकडले; राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. “ईडीच्या कारवाईला घाबरून नारायण राणे, नितेश राणे यांनी भाजपाचे पाय पकडले. … Read more

राणेंना उद्या पंतप्रधान बनवलं तरी…; राऊतांची खोचक टीका

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल करण्यात आला असून भाजपचे खासदार आणि आक्रमक नेते नारायण राणे यांना लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आले. यावरून राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असून त्यात आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उडी मारत राणेंवर टीका केली आहे. नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा … Read more

नारायण राणे स्वार्थी राजकारणी, संभाजी राजेंसोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही; राऊतांचा राणेंवर प्रहार

rane sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीराजे यांच्यावर जहरी टिका केली होती. संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही.  ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे, ती कुठे दिसत नाही अशा शब्दात राणेंनी टीका केली होती. त्याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत राणेंवर जोरदार प्रहार केला. नारायण राणे … Read more

देशातील लोकांना मारायचा केंद्र सरकारचा धंदा; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूचा उद्रेक मोठया प्रमाणात होत असून लसी आणि ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली आहे. परदेशातील लोकांना लस द्यायची आणि देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकार धंदा आहे, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. परदेशातील लोकांना आपलं काही … Read more

स्वत:ला ‘कोकण सम्राट’ म्हणवून घेणाऱ्यांनी ‘त्या’ कंपनीला काम देऊन वाट लावली : विनायक राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : स्वत:ला कोकणसम्राट म्हणवणाऱ्यांनी चिपी विमानतळाचं कंत्राट आयआरबी कंपनीला देऊन वाट लावली, अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. राणे यांनी एका दळभद्री  कंपनीचे लाड पुरवण्यासाठी चिपी विमानतळाचे कंत्राट त्यांना दिले, असे राऊत यांनी म्हटले. विनायक राऊत यांनी शनिवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते … Read more