एकट्याने थाळी संपवा आणि 2 लाखांची नवी कोरी बुलेट सोबत घेऊन जा…

पुणे | आपल्या हॉटेलचे जेवण आणि नाव चर्चेत यावे म्हणून काही लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत असतात. अशीच एक क्लृप्ती पुण्यातील शिवराज हॉटेल यांनी सुद्धा वापरली आहे. एखाद्या ग्राहकाने जर एका तासात बुलेट थाळी संपवली तर शिवराज हॉटेल त्या ग्राहकाला क्लासिक 350 या प्रकारातील बुलेट ही गाडी अगदी मोफत देणार आहेत. कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल … Read more

अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्‍यात कैद

नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं चोरून नेल्याची नोंद असून त्या सोन्याची बाजारातील किंमत ही दहा कोटीच्या आसपास आहे. विषेश म्हणजे चोरट्यांनी ppe किट घालून चोरी केल्याचे समोर आलेय. अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये चोराला … Read more

थायलंडच्या राजघराण्याचा अपमान केल्या प्रकरणी 65 वर्षांच्या महिलेला मिळाली आतापर्यंतची सर्वात कठोर शिक्षा!

थायलंड । थायलंड (Thailand) मधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे एका 65 वर्षांच्या महिलेला राजघराण्याचा (Monarchy) सोशल मीडियावर अपमान केल्याबद्दल मंगळवारी येथील कोर्टाने 43 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. थायलंडमधील कोणत्याही व्यक्तीला राजाचा अपमान केल्याबद्दल आजपर्यंत देण्यात आलेली ही सर्वात कठोर शिक्षा असल्याचे या महिलेच्या वकिलाने सांगितले. एंचान प्रीलर्ट (Anchan Preelert) नावाच्या या महिलेला … Read more

जर्मनीः मास्क न घातलेल्या व्यक्तीला विमानतळावर थांबवले तर त्याने पोलिसांना मारण्याची दिली धमकी

फ्रँकफर्ट । जेव्हा जर्मनीच्या फ्रँकफर्ट एअरपोर्टवर मास्क न वापरल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला रोखले तेव्हा त्याने अल्लाहू अकबरचा नारा दिला आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी प्रवासी आपले सामान ठेवून पळून गेला. यानंतर पोलिसांनी विमानतळ रिकामे केले आणि धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला बंदुकीच्या साहाय्याने पकडले. पकडला गेलेला हा … Read more

मैं जब जब बिखरा हुं, दुगुणी रफतार से निखारा हूं ; धनंजय मुंडेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. करुन रेणू शर्माने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विरोधक देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. राष्ट्रवादीने मात्र त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. रेणू शर्मावर आणखी काही लोकांनी आरोप केल्यानंतर धनंजय … Read more

गर्लफ्रेंडचा आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला म्हणुन चिडलेल्या त्याने केले ‘असे’ काही; पोलिसही थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखाद्या सिनेमामध्ये घडावी अशी एक घटना समोर आली आहे. 2015 मध्ये प्रियसीचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांनी आक्षेपहार्य व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले आणि तो व्हिडिओ परत इंटरनेटवर व्हायरल करून दिल्याचा राग प्रियकराने मनात धरून, संपूर्ण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आत्तापर्यंत त्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातून 500 लॅपटॉप चोरी केले. … Read more

स्टीव्ह स्मिथचा रडीचा डाव ; पिच खराब करताना स्मिथला रंगेहात पकडलं (VIDEO)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४०७ धावांच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. पाचव्या दिवशी ऋषभ पंतनं मैदानात येताच खेळाची सूत्रं हाती घेतली. पंत एका बाजूनं आक्रमण करत होता, तर चेतेश्वर पुजारा दुसऱ्या बाजूनं त्याला साथ देत होता. ऑस्ट्रेलियन बॉलर्सना या जोडीनं चांगलंच हतबल केलं होतं. … Read more

खवळलेल्या समुद्रात महिला जात होती वाहून; इतक्यात…(Video)

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आपण सोशल मीडियावर रोज अनेक नवनविन व्हिडीओ पाहत असतो. त्यातील काही व्हिडिओ हे अंगावर शहारे आणणारे असतात. त्यामुळे अनेक वेळा पाहिले जातात.आणि खूप व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खवळलेल्या समुद्रात महिला वाहून जात असताना तिला वाचवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हवाई बेटाच्या उत्तरेकडील वाहू … Read more

चक्क पोलिसांवरच केला चाकू हल्ला ; धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजधानी दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी एका फरार चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोराने पोलिसांवरच चाकू हल्ला केला आहे. या धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज आता व्हायरल झालं आहे. दिल्लीमधील टिळक नगर भागातला हा प्रकार आहे. या भागात बुधवारी रात्री पोलिसांचं पेट्रोलिंग सुरु होतं. त्यावेळी त्या भागातील एक चोर सागर उर्फ … Read more

हत्तींनी अशा प्रकारे खेळला फुटबॉल ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. आणि हा हत्तींचा व्हिडीओ आहे. हत्तीचा फुटबॉल खेळतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या हत्तींच खूप कौतुक वाटेल.या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन हत्ती फुटबॉल खेळत आहेत. एक हत्ती आपल्या सोंडेनं फुटबॉल खेळत असल्याचं … Read more