उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना ओपन चॅलेंज; चर्चेला यायचं असेल तर..

Shivendra Raje Udayan Raje

सातारा : नगर पालिकेच्या नूतन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना चर्चेला येण्याचे आवाहन दिले आहे. यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले. आम्हाला नारळफोडी गॅंग असा उल्लेख केला असला तरी आम्ही कामे केली म्हणून नारळ फोडतो. एखाद्याच संपूर्ण घरदार उध्वस्त केलं नाही. असे सांगत चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे कधीही तयार आहे. मात्र धाडस … Read more

उदयनराजे भोसलेंचा काॅलर उडवून भन्नाट डान्स; पहा Video

सातारा : नेहमीच आपल्या हटके स्टाइल साठी प्रसिद्ध असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावरच रचलेल्या गाण्यावर कॉलर उडवून डान्स केलाय. तरूणाईच्या आग्रहाखातर खासदार उदयनराजे भोसले यांनी काही वेळासाठी तरी ‘नाद नाही राजेंचा करायचा’ या गाण्यावर ठेका धरला.

Udayanraje Bhosle | नाद नाही राजेंचा करायचा' गाण्यावर धरला ठेका | Viral

साताऱ्यातील दस्तगीर कॉलनीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्या कार्यक्रमात उदयनराजेंवर तयार करण्यात आले एक गाणं लावण्यात आलं मग काय उदयनराजे देखील कॉलर उडवूनया गाण्यावर नाचू लागले.

काळजाचा ठोका चुकवणारा Video; जोडप्याचा पॅराशूट रायडिंग करताना अचानक तुटला दोरखंड

Paragliding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर देशभरातील अनेक नागरिक विविध ठिकाणी पर्यटनाला जात आहेत. या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर अतिउत्साहातून अनेक दुर्घटना घडतात. अशीच एक घटना दीवमध्ये घडली आहे. याठिकाणी पर्यटनास गेलेलं एक जोडपं पॅराशूट रायडिंग करत असताना, त्यांचा अचानक दोरखंड तुटला आणि ते जोडपे समुद्रात पडले. हि घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. … Read more

डोंगर खचून मालकाचं घर गाडलं गेलं; पाळीव कुत्रा 2 दिवसांपासून ढिगार्‍याकडे पाहत उभा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात पावसाने हाहाकार केला असून रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत महापूर आला आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आत्तापर्यंत 112 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 99 जण अजूनही बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे नावाच्या गावात डोंगर खचून घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली … Read more

अखेर भेट झालीच! सोनू सूदच्या भेटीला पोहोचला हैद्राबादचा व्यंकटेश; पायी चालत कापले ७०० किमी अंतर

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद सध्या कोरोनाच्या महाभयंकर काळात लोकांना मदत करताना दिसतोय. दरम्यान लोक त्याला देवासमान मानू लागली आहेत. या दरम्यान त्याचा एक जबरदस्त चाहता.. चाहता कमी भक्त जास्त असणारा एक युवक हैद्राबादहुन थेट मुंबईकडे पायी चालत निघाला होता आणि ते हि केवळ सोनू सूदच्या भेटीसाठी. देवाला भेटण्यासाठी पायीच जायचं असत म्हणत या … Read more

औरंगाबाद शहरात ‘CBI’ छापेमारीच्या चर्चेला उधाण; पोलिसांकडून मात्र दुजोरा नाही

CBI

औरंगाबाद | आज सकाळपासून शहरात अनेक ठिकाणी सीबीआयच्या पथकाने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र आशा कारवाई बाबत कोणतीही माहिती नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारवाई झाली की नाही हे दुपारपर्यंत गुलदस्त्यातच होते. आज सकाळपासून अनेक व्हाट्सअप ग्रुपवर सीबीआयच्या पथकाने औरंगाबादेत छापेमारी केली व एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची पोस्ट फिरत … Read more

मी एक तासापेक्षा जास्त वेळ प्रचार करू शकत नाही, ममता दीदींसाठीही नाही; नुसरत जहाँचा व्हिडीओ व्हायरल

Nusrat Jaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला सध्या सोशल मीडियावर तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याच गोष्टीचा फायदा घेत भाजप बंगालनं त्यांचा हा … Read more

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ उकलले; माझ्या पोलिस करिअरमध्ये हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात अवघड – शिवदीप लांडे

Shivdeep Lande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे. रमेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्या करिअरमधील सर्वांत कठीण केस असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे. एटीएसकडून मनसुख … Read more

UPSC च्या लॅटरल भरतीसाठी केवळ अनारक्षित वर्गातीलच उमेदवार अर्ज करू शकतात; ‘या’ व्हायरल मेसेज मागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्रशासनाने सरकारच्या काही महत्त्वाच्या पदांवर लॅटरल भरती म्हणजेच विना परीक्षा भरती करण्याचे ठरवले आहे. खाजगी क्षेत्रातील मोठा अनुभव असलेले लोक यासाठी आवेदन करू शकणार आहेत. संघ लोकसेवा आयोगाने जॉइंट सेक्रेटरी आणि डायरेक्टर या 30 पदासाठी आवेदन मागवले आहेत. पण सद्ध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये, संबंधित पदांसाठी केवळ … Read more

सोशल मिडियावर विवादित पोस्ट टाकल्यानंतर होणार 5 वर्षाची शिक्षा ! ‘या’ व्हायरल पोस्टमागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कोड ऑफ एथिक्स आणि रेगुलेशन बनवले आहे. यामध्ये सरकारने असे म्हटले होते की, मीडिया सोबतच, कोणालाही अफवा आणि खोट्या बातम्या पसरण्याचा अधिकार नाही. जर नियमांचे पालन झाले नाही तर त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल. कोड ऑफ इथिक्स समोर आल्यानंतर सोशल मीडियावर … Read more