“शिवसेना हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकायला लागली”: जयंत पाटील
सांगली | "राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे. मात्र शिवसेना हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. स्वर्गीय…