विशाखापट्टणममध्ये विषारी वायू गळती; ८ मृत्युमुखी, ५०० जणांना बाधा
विशाखापट्टणम । भोपाळ विषारी वायू गळतीची घटना भारतातील सर्वात भीषण आणि विदारक घटनांपैकी एक. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती आंध्रप्रदेशमध्ये पाहायला मिळाली. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील…