रशियन महिलांनी 7 ते 8 मुले जन्माला घालावीत; व्लादिमीर पुतीन यांचे अजब आवाहन

Putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| युक्रेनसोबत झालेल्या युद्धामुळे रशियाचे जीवित आणि आर्थिक पातळीवर मोठे नुकसान झाले आहे. अशातच, “रशियन महिलांनी किमान 7ते 8 मुले जन्माला घालावीत” असे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. वर्ल्ड रशियन पीपल्स कौन्सिलमध्ये बोलत असताना त्यांनी, रशियन महिलांनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालून मोठ्या कुटुंबाला आदर्श बनवावे असे म्हटले आहे. पुतीन … Read more

व्लादिमीर पुतीन यांना हार्ट अटॅक; मिडिया रिपोर्टमुळे खळबळ

Vladimir Putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना रविवारी हार्ट अटॅक आला असल्याची माहिती टेलिग्राम चॅनलने दिली आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांना तातडीने उपचार सेवा पुरवण्यात आली होती. यानंतर पुतीन यांना त्यांच्या निवासस्थानी असलेल्या ICU फॅसिलिटी मध्ये घेऊन जाण्यात आले. आता पुतीन यांच्या प्रकृतीत बरी सुधारणा झाली असून ते आपल्या निवासस्थानी उपचार घेत … Read more

10 मुले जन्माला घाला, 13 लाख मिळवा; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अजब घोषणा

Russian President Vladimir Putin

मॉस्को : वृत्तसंस्था – रशिया आणि युक्रेन यांच्यात अजूनही युद्ध धुमसत आहे. देशावर युद्ध संकट असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) हे देशातील घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहेत. देशातील लोकसंख्या वाढवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी अत्यंत धक्कादायक अशी घोषणा केली आहे. 10 मुले जन्माला घाला आणि 13 लाख मिळवा … Read more

Vladimir Putin : आता रशियामध्ये सुरु होणार भारतीय सुपरमार्केटची साखळी, ब्रिक्स परिषदेत पुतिन यांनी दिले संकेत

Vladimir Putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vladimir Putin : काही महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्यानंतर जगभरातील अर्थकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. यानंतर रशियाचे अध्यक्ष असलेले व्लादिमीर पुतिन यांनी पहिल्यांदाच गुरुवारी ब्रिक्स देशांच्या परिषदेत भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी ब्रिक्स देशांशी व्यापारी संबंध वाढवण्यावर भर देणार असल्याचे सूतोवाच केले आहे. यादरम्यान त्यांनी भारतासोबतच्या व्यावसायिक संबंधांबाबतही … Read more

युक्रेन संकटाच्या पार्शवभूमीवर रशियाकडून फिनलंड आणि स्वीडनला आण्विक हल्ल्यांची धमकी

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेले युद्धाचे संकट अजून संपलेही नव्हते की, तोच आता आणखी एक नवीन संकट समोर येऊन ठाकले आहे. गुरुवारी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, जर स्वीडन आणि फिनलंडने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी संघटना NATO मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर रशियाला या प्रदेशात … Read more

पुतिन यांना मनोरुग्ण म्हणणाऱ्या ‘या’ मॉडेलची हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा आपल्या आयुष्यातील एखादा चुकीचा निर्णय आपल्याला महागात पडू शकतो. काही वेळा या चुकीच्या निर्णयाची किंमत आपल्याला आपला जीव गमावून चुकवावी लागते. असाच काहीसा प्रकार रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर हिच्या बाबतीत घडला आहे. ग्रेटा वेडलर पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आलेली जेव्हा तिने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सायकोपॅथ म्हणजेच मनोरुग्ण म्हटलं … Read more

मोदींची पुतीन आणि झेलेन्स्की दोघांशीही फोनवरून चर्चा ; नेमकं काय झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोन वर चर्चा केली. सध्या भारतातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांन मायदेशी आणण्यासाठी  केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या नागरिकांची सुटका करण्याची वेळ द्यावी. त्या दरम्यान दोन्ही देशांनी … Read more

“कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पहात आहात”; जेलेन्स्की यांचा तीनशे खासदारांशी संवाद

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाकडून केल्या गेलेल्या युक्रेनवरील हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेस्की यांनी सुमारे एका तासात अमेरिकेच्या 300 खासदार आणि अमेरिकी खासदारांशी खासगी पातळीवर व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. यात जेलेन्स्की यांनी “कदाचित तुम्ही मला आता शेवटचं जिवंत पाहात असाल,” … Read more

रशिया – युक्रेन युद्धात पुतिन यांनी NATO ला दिला ‘हा’ इशारा; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी यूरोपियन यूनियन आणि NATO ला इशारा दिला आहे. निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. यूक्रेनला होणारा शस्त्रास्त्र पुरवठा बंद करा, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. रशियाच्या … Read more

पुतीन यांची हत्या हीच देशाची आणि जगाची मोठी सेवा ठरेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु असून यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झालं आहे. युक्रेन ने आत्तापर्यंत रशियाला चिवट झुंज दिली आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर रशियाला जोरदार विरोधही होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची … Read more