औरंगाबाद बजाज नगरात खून; महिलेचे हात-पाय बांधून टाकले वसाहतीत Adarsh Patil Jun 2, 2021 0 औरंगाबाद : शहरात दिवसेंदिवस हत्येचे सत्र सुरूच आहे. शहरभरात सगळीकडे पोलिसांची नाकाबंदी असताना त्याबरोबरच बंदोबस्त असताना अनेक खुनाचे प्रकार समोर येत आहेत.आठवडाभरापूर्वीच बजाजनगर भागात…