पुणेकरांसाठी मोठी बातमी!! गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गुरुवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरला संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्थापत्य विषयक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे. तसेच शुक्रवारी (दि. 22) शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात … Read more

शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली; अधिकारी हैराण तर नागरिक त्रस्त

pipeline

  औरंगाबाद – शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी सकाळी फुटली. तब्बल ७०० मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी पैठण रोडवरील कवडगाव ते ताहेरपूर दरम्यान फुटली. त्यामुळे शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम काल सकाळपासून सुरु झाले, मात्र रात्रीदेखील उशीरपर्यंत हे काम सुरुच होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी … Read more

मनपाकडून वाढवले जाणार 20 एमएलडी पाणी

Water supply

औरंगाबाद | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 20 एमएलडी पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत देण्यात आलेल्या सूचना महापालिकेच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने शहरात 20 एमएलडी पाणी वाढवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बऱ्याच ठिकाणी 5 ते 6 दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामध्ये सर्वाधिक फटका … Read more

10 एमएलडी पाणीपुरवठा मिळावा यासाठी सिडकोचा एमआयडीसीकडे प्रस्ताव

Water supply

औरंगाबाद | वाळूज महानगरातील पाणी प्रश्न दूर व्हावे यासाठी सिडकोने एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये दररोज 10 एमएलडी पाणीपुरवठा व्हावा असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची या त्रासातून सुटका होईल. सध्या एमआयडीसीकडून सिडको वाळूज महानगरसाठी दररोज 5 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. सिडको प्रशासन नागरिकांकडून 1 हजार लिटर पाण्यासाठी 22 रुपये वसुल करते. त्याचबरोबर सिडकोला … Read more

वॉटर सप्लायचा पहिलाच प्रयोग औरंगाबादेत; जमिनीमध्ये पाईपलाइनला बसवणार जीपीएस

pipeline

औरंगाबाद | येणाऱ्या काळात नवीन नळ कनेक्शन देणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी पूर्ण रस्ता खोदावा लागणार नाही. यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जमिनी खालून गेलेल्या पाईपलाइनला तीनशे मीटर अंतराने जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. जीपीएसच्या मदतीने पाईपलाइनचे लोकेशन सहज मिळणार असून वॉटर सप्लायमधील हा राज्यातील पहिलाच प्रयोग असणार आहे. सध्या नऊ जलकुंभ, जलशुध्दीकरण केंद्र आणि दोन एमबीआरचे … Read more

दारूच्या नशेत : शिपायाने पाणी पुरवठा योजनेच्या विहीरीत टीसीएलची पिशवी ओतल्याने 50 जणांना बाधा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील सरताळे गावातील ग्रामसेवकांचा भोंगळ कारभारामुळे लोकांना दूषित पाणी पिल्याने बाधा झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारूच्या नशेत नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टी. सी. एलची भरलेली संपूर्ण पिशवी  टाकल्याचा प्रकार केला आहे. सरताळे गावातील सरपंचासह सदस्य आणि गावातील 50 हुन अधिक नागरिकांना दूषित पाणी पिल्याने झाली बाधा झाली आहे. या … Read more

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा: आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर शहराचा थेट पाईपलाईन प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आज मुंबई येथील बैठकीत केली. कोल्हापूर शहराचा जिव्हाळ्याचा असणारा थेट पाईपलाईनचा प्रश्न अनेक वर्ष रखडलेला आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मंत्रालयात भेट घेवून थेट … Read more

कोल्हापूरकरांवर पाणीपट्टी दरवाढीची टांगती तलवार; ३० टक्के दरवाढीचा प्रस्ताव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाने ३० टक्के पाणीपट्टी दरवाढीचा स्थायी समितीकडे सादर केलेला प्रस्ताव महासभेकडे मंजुरीसाठी शिफारस करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते. सभेत पूरबाधित घरफाळा व पाणीपट्टी माफ प्रस्तावावरुन प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. २०१३ पासून पाणीपट्टी दरात वाढ … Read more

चार लाख लोकांची तहान २१५ टँकर कशी भागवणार!

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जून महिन्याचा पंधरावडा संपला तरी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची टंचाई कमी झालेली नाही. सध्या टंचाई वाढतच असून सध्या १८३ गावे आणि एक हजार ३७४ वाड्यावस्त्यांमधील चार लाख १८ हजार २५५ लोकांना तब्बल २१५ टँकरने पाणीपरवठा केला जात आहे. गेल्या पावसाळयात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्‍न … Read more

धक्कादायक ! पाणी पुरवठ्याच्या नळामधून आले मृतप्राण्यांचे अवयव

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे, जिंतूर नगरपालिकेकडून शहरासाठी होणाऱ्या पुरवठा योजनेचा नळाला मेलेल्या प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील टाकीमधून आल्याचा प्रकार मंगळवार 7 मे रोजी नागरिकांचा निदर्शनास आला. जिंतूर शहराला येलदरी धरणा मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या शिवडी शिवारामध्ये सदरील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये शुद्ध केले जाते . दरम्यान मंगळवारी … Read more