हा सुप्रसिद्ध अभिनेता अभिनय सोडून जातो आहे आपल्या गावी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदी मुळे अनेक क्षेत्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण मनोरंजन क्षेत्रातील लोकांनाही या संचारबंदीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते आहे. चित्रीकरण बंद असल्याने अनेक चांगल्या कलाकारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. नैराश्य, आर्थिक कुचंबणा आणि अभिनयाची संधी मिळत नसल्याने छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याने … Read more

कास्टिंग काउचवर अभिनेत्रीचा मोठा खूलासा, पगार वाढवण्यावर प्रोड्युसरने ठेवली होती ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ मध्ये काम केल्यानंतर,अभिनेत्री मानवी गागरू लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेब सीरिज ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली.यापूर्वी मानवी या मालिकेच्या पहिल्या सत्रातदेखील दिसली होती. ज्यामध्ये तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकले. पण, यादरम्यान मानवीने इंडस्ट्रीमधील कास्टिंग काउचबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री मानवी गागरूने … Read more

हॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्याचे वयाच्या १६ व्या वर्षी निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द फ्लॅश’ ही सुपरहिरो वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या विशेष चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या १६ वर्षीय लोगन विलियम्सचे नुकतेच निधन झाले आहे. त्याच्या निधनामागचे कारण अद्याप कळलेले नाही. अभिनेता ग्रँट गस्टिन याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून ही दु:खद बातमी दिली. या सिरीजमध्ये अ‍ॅलनची भूमिका साकारणार्‍या ग्रँट गुस्टिन यानेही … Read more

आपल्या आवडत्या वेबसीरिज पहा फ्रीमध्ये;अ‍ॅमेझॉन प्राईमनंतर आता HBO देणार फ्री सबस्क्रिप्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. परिणामी लोक आपल्या घरातच कैद झालेले आहेत. घरात बसून कंटाळलेली लोकं आपला वेळ घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. हेच गृहीत धरून आपल्या या प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी … Read more

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने सुचवलेल्या ‘ह्या’ वेब सीरिज तुम्ही पाहणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात अत्यावशक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. अशा परिस्थिती घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने काही चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यासाठी सुचवले आहेत. अनुराग कश्यप बॉलिवूडमधील अनेक नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला … Read more

‘इंटिमेट’ सीन्सनंतर तासन् तास रडायची ‘ही’ अभिनेत्री…

प्रसिद्ध टीव्ही अ‍ॅक्ट्रेस श्वेता तिवारीनं आपला डिजिटल डेब्यू केला आहे. तिची वेब सीरीज हम तुम और देम लवकरच अल्ट बालाजीवर प्रसिद्ध केली जाणार आहे. अक्षय ओबेरॉय तिच्या सोबत प्रमुक भूमिकेत आहे. यातील खास बात म्हणजे दोघांचे बोल्ड आणि रोमँटीक सीन्स आहेत. यात श्वेतानं अनेक लिप लॉक सीन्स दिले आहेत. श्वेताची ही पहिलीच वेळ आहे.