हिवाळ्यात ‘या’ व्यवसायाला भारी मागणी ! मिळावा लाखो रुपये

woolen business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना हंगामानुसार व्यवसाय करून लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न असते, त्यांच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. आता हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला असून, या हंगामात उबदार कपड्यांची मागणी मोठ्याप्रमाणात वाढत असते. जॅकेट्स, स्वेटर्स, शाली, हिवाळी इनरवेअर यासारख्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकवर्ग बाजरात प्रचंड गर्दी करताना दिसतात. त्यामुळे हा काळ लहान आणि मध्यम व्यावसायिकांसाठी … Read more