शिक्षण व आरोग्य सुविधांमधील 174 देशांमध्ये भारत आहे 116 व्या क्रमांकावर-World Bank Human Capital Index

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बँकेने (World Bank) ह्यूमन कॅपिटल इंडेक्समध्ये (Human Capital Index) भारताला 116 वा क्रमांक दिला आहे. 174 देशांच्या क्रमवारीत भारताला स्थान देण्यात आले आहे. मात्र, 2018 च्या तुलनेत भारताची आकडेवारी किंचित वाढली आहे. जागतिक बँकेच्या ह्यूमन कॅपिटल इंडेक्स नुसार भारताचा स्कोअर 0.49 आहे, तर 2018 मध्ये हा स्कोअर 0.44 होता. यापूर्वी … Read more

‘जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी 5 वर्षे लागू शकतील, गरिबीही वाढेल’- World Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यास 5 वर्षांचा कालावधी लागू शकेल. जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट यांनी गुरुवारी स्पेनची राजधानी माद्रिद येथे झालेल्या परिषदेत रेनहार्ट हे सांगितले. यादरम्यान ते म्हणाले की,” सध्याच्या संकटाच्या जवळपास 20 वर्षांतील ही पहिली वेळ असेल जेव्हा गरिबीचे प्रमाण जागतिक स्तरावर वाढेल.” आर्थिक विषमता वाढेलते म्हणाले, … Read more

कोरोना संकटात जागतिक बँकेकडून भारताला मोठी मदत; दिले ‘इतके’ कोटी

वृत्तसंस्था । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक संघटना आता मदतीसाठी पुढे आल्या आहेत. जागतिक बँकेने भारताला मोठी आर्थिक मदत केली आहे. जागतिक बँकेने भारताला तब्बल एक बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केले आहे. हे सामाजिक संरक्षण पॅकेज आहे. यापूर्वी कोरोनाशी युद्धासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपत्कालीन मदत म्हणून एक अरब डॉलरची मदत जाहीर केली होती. … Read more

वर्ल्ड बँकेचा भारताला मदतीचा हात; ७५०० कोटींचा निधी केला मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग कोरोना व्हायरसपुढे हतबल झालं असतानाच देशातही कोरोना व्हायरस फोफावत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून अनेक उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तसेच या उपाययोजनांसाठी मदत करण्याचं आवाहनही देशातील नागरिकांना करण्यात येत आहे. अशातच कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला १ अब्ज डॉलर म्हणजे … Read more