Xiaomi 14 : 12GB रॅमसह लाँच झाला Xiaomi 14; किंमत वाचून उडेल झोप

Xiaomi 14 launched

गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला Xiaomi 14 मोबाईल अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी हा स्मार्टफोन चीनच्या मार्केट मध्ये लाँच करण्यात आला होता. अनेक दमदार फीचर्स, आकर्षक कॅमेरा, प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या मोबाईलची किमत वाचून मात्र तुमची झोप उडेल. कारण कंपनीने तब्बल 69,999 रुपयांच्या किमतीत हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. आज आपण या रॉयल … Read more