”सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर…”; काँग्रेस नाराज, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा

मुंबई । राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे. “आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या … Read more

आधी अमित शाहांचा राजीनामा घ्या, मग माझ्याकडे मागा, यशोमती ठाकूर यांचं भाजपला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर  यांना पोलिस मारहाण प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता यशोमती ठाकूर यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला माझ्याकडे राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, नंतरच मला राजीनामा मागा, असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

‘यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी

मुंबई । एका पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. “न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा … Read more

पोलिसावर हात उगारणे भोवलं; मंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

अमरावती । पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. याप्रकरणी मंत्री ठाकूर यांच्या कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी आहेत. अमरावती जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ८ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी अमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, … Read more

केंद्रीय पथकाने फक्त ६ तासात आटोपला सोयाबीन पीक नुकसान पाहणी दौरा; शेतकरी संतप्त

अमरावती । विदर्भातील बऱ्याच भागात खोड कीडीमुळे आणि इतर अनेक रोगामुळे लाखो हेक्टर वरील सोयाबीन खराब झाले आहे. याचा फटका अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ३ दिवसांपूर्वी खास दिल्लीवरून अमरावती जिल्ह्यात आलेले होते. मात्र, या केंद्रीय पथकाने केवळ ६ तासांतच ६ तालुक्यातील शेतात … Read more

गांधी हे केवळ कुटुंब नसून भारताचा ‘डीएनए’ आहे – यशुमती ठाकूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा ‘डीएनए’ आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले. काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादावरून त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली. या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, गांधी हे केवळ एक कुटुंब नाही … Read more

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब #HelloMaharashtra

भाजपचे बरेच आमदार आमच्या संपर्कात, नावं कळली तर राज्यात भूकंप होईल- यशोमती ठाकूर

अमरावती । भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असून उलट भाजपचेचं आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा … Read more

‘तिच्या’ जाण्याने माझ्यातील आई निशब्द झाली आहे; हिंगणघाटच्या पीडितेच्या मृत्यूवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. … Read more

यशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री ?? जिल्ह्यात जोरदार बॅनरबाजी

खरंच यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळालं आहे? बॅनरबाजी कितपत खरी?