बदली झालेल्या शिक्षकासाठी विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर एका शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे कि एका शिक्षकाची बदली झाली आहे आणि त्या शिक्षकाला प्राथमिक शाळेतील विद्यार्थी निरोप देण्यासाठी रस्त्यावरून शिक्षकाबरोबर (teacher and students love) जात आहेत. शिक्षकसुद्धा त्या मुलांना चांगलं राहा, खूप मोठं व्हा, शिका असं सांगत असतानाच मुलांनी आपल्या त्या शिक्षकासाठी हंबरडा (teacher and students love) फोडला आहे. आजकाल मुलांना एवढा लळा लावणारे शिक्षक मिळणे कठीण आहे.

प्रेम आणि निरागस माया
या व्हिडिओमधून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेले नाते (teacher and students love) अधिक उठावदारपणे दिसत आहे. शाळेतून मुख्य रस्त्यापर्यंत सोडायला येणारे शाळेतील विद्यार्थी आणि ज्या शिक्षकाची बदली आहे तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाच्या आणि मायेच्या गर्दीत (teacher and students love) अडकला आहे.

शिक्षकाचे मुलांना वचन
मुलं ज्यावेळी शिक्षकाला निरोप देण्यासाठी शिक्षकाच्या वाहनापर्यंत (teacher and students love) आली आहेत, आणि शिक्षकही निरोप घेण्याच्या तयारीत असतानाच विद्यार्थ्यांनी मात्र हंबरडा फोडला आहे. विद्यार्थ्यांचं प्रेम बघून शिक्षकही त्यांना विनवण्या करत आहे मात्र शाळेतील मुलं शिक्षकांचे ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नाहीत. तरीही शिक्षक विद्यार्थ्यांना मैं पक्का आऊंगा असं वचन देताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकावर प्रेम करावे (teacher and students love) असे शिक्षक मिळणे फार कठीण असते. या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालादेखील तुमच्या शिक्षकाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment