आता ‘या’ नव्या प्रायोजकासह Team India उतरणार मैदानात !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता Team India जेव्हा घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरेल तेव्हा आपल्याला ते एका नवीन प्रायोजकाखाली खेळताना दिसतील. वास्तविक BCCI ला एक नवीन प्रायोजक कंपनी मिळाली आहे. आता टीम इंडिया देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मालिकेत पेटीएम ऐवजी मास्टरकार्डच्या एडसह मैदानात उतरणार आहे.

BCCI New Title Sponsor: Mastercard replaces PayTM as BCCI's new title  sponsor for all international & domestic cricket in India

Paytm कडून नुकताच BCCI सोबतचा करार मध्येच मोडण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाला नवीन प्रायोजकाचा शोध घ्यावा लागला. आता मास्टरकार्ड Team India चा पुढचा प्रायोजक असेल. तसेच येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या होम सीरिजसाठी भारतीय खेळाडू त्याच कंपनीच्या जाहिरातीसह मैदानात उतरताना दिसतील.

BCCI New Title Sponsor: Mastercard replaces PayTM as BCCI's new title  sponsor: Follow LIVE UPDATES

पेटीएम कडून बीसीसीआयला मास्टरकार्डला त्यांचे प्रायोजकत्व अधिकार देण्याची विनंती करण्यात आली होती असेही म्हंटले जात आहे. पेटीएमच्या या विनंतीवर बराच विचार केल्यानंतर बीसीसीआयने ही विनंती मान्य केली.

Mastercard will be the new title sponsor of BCCI, PayTM is on holiday

हे जाणून घ्या कि, बीसीसीआय कडून 2019 मध्ये पेटीएमसोबत टायटल स्पॉन्सरशिपसाठी चार वर्षांचा करार करण्यात आलेला होता. त्याअंतर्गत एका सामन्यासाठी 3.80 कोटी रुपयांची विक्रमी डील निश्चित केली गेली. या करारापूर्वी ही रक्कम 2.4 कोटी रुपये होती. सध्या भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहेत. Team India

Title Sponsor of BCCI: Instead of Paytm, now Indian players will enter the  field with this jersey - News Tinger | Latest News Updates

हे लक्षात घ्या कि, सप्टेंबरमध्ये Team India मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकन संघाशी दोन हात करणार आहे. तर, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, भारतीय खेळाडू झिम्बाब्वेला जाणार आहेत. येथे भारतीय संघाला 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bcci.tv/

हे पण वाचा :

Part Time Job : दररोज फक्त 1 तास काम करून दरमहा करा हजारो रुपयांची कमाई !!!

Banking Service: 1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित ‘या’ नियमात होणार बदल !!!

EPFO : ईपीएफ-पीपीएफमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन दर पहा

Sukanya Smiriddhi Yojana द्वारे टॅक्स वाचवण्याबरोबरच मुलीच्या भविष्यासाठी जमा करा मोठा फंड !!!