Browsing Category

ठाणे

ठाण्यातील १८ विधानसभा मतदार संघातील ९०० कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा?

वारंवार सुचना, पत्रव्यवहार करुनही विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणार्‍या ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील तब्बल ९०० कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार…

वाडा-भिवंडी रोडवर अपघातांचे सत्र सुरूच, दोन दिवसात खड्डयाचा दुसरा बळी

वाडा-भिवंडी रोडवर पुन्हा भीषण अपघात झालाय. खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने ६० वर्षीय पादचाऱ्याला उडवल. कुडूस इथं ही घटना घडली. या नागरिकाला वेळेवर उपचार न मिळाल्यान त्याचा मृत्यू झाला.…

वाढीव वीज बिला विरोधात गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या इशारा

संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत यावर तोडगा काढला गेला नाही, तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू…

घोडबंदर रस्त्यावर भीषण अपघात; मायलेकी जागीच ठार

ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या अपघातातील महिलेच्या पतीची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे.

अंबरनाथमधील बंड शमले; राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसला पाठिंबा

अंबरनाथ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराला समर्थन जाहीर केल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार…

काय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ??

देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

ठाण्यात बिबटयाचे कातडे विक्री करणारे २ ताब्यात,गुन्हे अन्वेशन विभागाची कारवाई

। जालना व परभणी येथे राहणारे दोन जण उल्हासनगरात बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी आले असताना उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

कल्याणमध्ये युती फिस्कटली, शिवसैनिकांचं भाजपशी जमेना

प्रतिनिधी ठाणे | पश्चिम व पूर्व कल्याण विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या परिस्थितीत दोन्ही जागा शिवसेनेला न सोडल्यास भाजपविरोधात उमेदवार देणार असल्याचं सेनेच्या…

‘माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी। आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसंच “मी…

ठाण्याच्या महापौरांना दाऊदच्या नावे धमकी

ठाणे प्रतिनिधी। महापौर मीनाक्षी शिंदे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी आल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. ‘ठाण्यात तुम्ही खूप भांडण करत असून, नीट न वागल्यास उचलून नेऊ’, अशी ही…

धक्कादायक! उल्हासनगर मनपा सभागृहाच्या कार्यालयात अवैध दारूसाठा

ठाणे प्रतिनिधी। उल्हासनगर महापालिकेची मालकी असलेल्या शहीद अरुण कुमार वैद्य सभागृहाच्या कार्यालयात अवैध दारूचा साठा असल्याची बाब स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिली. उघडकीस…

भिवंडीत आदिवासी महिलेचा बलात्कार करून खून, आरोपी अजूनही मोकाट

ठाणे प्रतिनिधी। भिवंडीत एका आदिवासी महिलेचा बलात्कार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र या महिलेचा बलात्कार करून आयुष्य संपवणारा नराधम मोकाटच फिरत. सदर बलात्कार आणि खून प्रकरणांत…

डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे प्रतिनिधी| डोंबिवलीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात भाजपचा पदाधिकारी जबर जखमी झाला. तर या धुमश्चक्रीत नगरसेवकाचा भाऊ…

विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी धरला ठेका, पहा व्हिडिओ

ठाणे प्रतिनिधी | आजचा दिवस महाराष्ट्रासाठी तितकाच उत्साहाचा आणि दुःखाचा देखील आहे. आजचा दिवस आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जड अंतःकरणाने…

लहान बहीण देणार मोठ्या बहिणीला ‘जिवनदान’ वडिलांचे शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

प्रतिनिधी ठाणे| नैना वय वर्ष फक्त १०. थॅलेसेमिया या आजारामुळे दर १५ दिवसाला तिला रक्त चढवावे लागते. या आजरापासून तिची सुटका व्हावी.यासाठी तिच्या शरीरात लहान बहिणीच्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण…

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

ठाणे प्रतिनिधी | २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचं वचन देणाऱ्या शिवसेनेन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील…
x Close

Like Us On Facebook