Monday, January 30, 2023

यावर्षी दिवाळीला दहा रुपयांची ‘ही’ नोट तुम्हाला करेल मालामाल, तुमच्या खात्यात येतील हजारो रुपये; कसे ते जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली | यंदा दिवाळीला ‘ही’ दहा रुपयांची नोट तुम्हाला मालामाल बनवू शकते. आपल्याकडेही जर 10 रुपयांची ही खास नोट असेल थेट आपल्या बँक खात्यात 25 हजार रुपये येतील. यावेळी तुमच्याकडे फ्रीमध्ये 25 हजार रुपये मिळविण्याची चांगली संधी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की, यासाठी आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्याकडे फक्त अशी 10 रुपयांची नोट असावी लागेल. चला तर मग त्याद्वारे आपण पैसे कसे कमवू शकता हे जाणून घेउयात…

1 रुपयाची ही नोट आपल्याला बनवेल मालामाल
आजकाल सर्वत्र नवीन नोटा आढळतात आणि सर्व जुन्या नोटा बाजारातून गायब होत आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याकडे जुनी 10 रुपयांची नोट असेल तर आपण त्यादवरे पैसे कमवू शकता. आपण ज्या दहा रुपयांच्या नोटेबद्दल बोलत आहोत ती बर्‍याच वर्षांपूर्वी भारतात व्यवहारात असायची.

- Advertisement -

ती कोणती नोट आहे?
अशा बर्‍याच नोटा ब्रिटीश भारतात चालत असत, ज्याबद्दल कोणालाही कदाचित माहितीही नसेल. त्यावेळी अशोक स्तंभ पहिल्या दहा रुपयांच्या नोटांवर असायचा. 3-चेहऱ्याच्या सिंहाची ही नोट आता दुर्मिळ झाली आहे, मात्र आपल्याकडे जर ही नोट असेल तर आपले नशीब चमकू शकते.

तुम्हाला किती रुपये मिळतील?
या 1 रुप्याच्या नोटेच्या बदल्यात आपल्याला 20-25 हजार रुपये मिळू शकतात. चांगली गोष्ट म्हणजे आपण ही नोट घरबसल्या ऑनलाईन विकू शकता.

आपण या नोटा कोठे विकू शकता?
या नोटा घरबसल्या इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर चांगल्या किंमतीला विकल्या जाऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवर देखील, आपल्याला या नोटेला चांगली किंमतही मिळेल. आपण या नोटा या कंपनीच्या साइटला भेट देऊनही विकू शकता. तसेच त्या बदल्यात तुम्हाला 25 हजार रुपयेही मिळतील.

1943 मध्ये जारी झाले
ही नोट 1943 मध्ये ब्रिटीश राज्यकाळात जारी केली गेली होती. या नोटेवर भारतीय सी डी देशमुख यांनी सही केली आहे. दहा रुपयांच्या या जुन्या नोटेत एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसर्‍या बाजूला एक नाव आहे. त्याचवेळी या नोटच्या मागील बाजूस दोन्ही बाजूंनी इंग्रजीमध्ये 10 रुपये लिहिलेले आहेत.

या वेबसाईटवर विकू शकता:

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/ http://www.indiancurrencies.com/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.