Browsing Category

विदर्भ

अभिमानास्पद ! एशिया पोस्ट सर्वेक्षणात खा. नवनीत राणा पहिल्या पाचमध्ये

फेम इंडिया मासिक व एशिया पोस्ट सर्व्हेक्षनात भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आलीय.

अवैधरित्या सागवानाची तस्करी करणार्‍या ५ जणांना वनविभागानं केलं जेरबंद

चंद्रपूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील झरण वनपरिक्षेत्रात गस्तीवर असताना वनविभागाच्या पथकाने अवैधरित्या सागवानाची तस्करी करण्याला टोळीतील एका आरोपीला रंगेहाथ पकडले तर इतर ४ जण पळून जाण्यात यशस्वी…

अकोला-पातूर मार्गावर बोलेरो पिकपची दुचाकीला धडक; एक जागीच जण ठार

अकोला प्रतिनिधी । अकोला-पातुर रोडवरील लाखनवाडा येथे पातुरकडून अकोल्याकडे जाणारी बोलेरो पिकपला भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला पिकअप धडकल्यानं या अपघातात एक जण ठार…

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी पुत्रानं विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका तरुण शेतकरी पुत्रानं काल रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागोराव…

हातगोळे व स्फोटक बारूद जप्त प्रकरणात ३ अटकेत; दुचाकीसह ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा प्रतिनिधी । प्रादेशिक वनविभागाने सातपुड्यातील जूनी वसाडी येथील शिकार्‍याच्या घरावर १० फेब्रुवारीला छापा मारला होता. यावेळी वन्यप्राण्याच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे ७३ हातगोळे व…

वणव्याची माहिती आता वन अधिकाऱ्यांना मिळणार मोबाइलवर; नासा करणार मदत

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्याची तात्काळ माहिती आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे.…

अमरावती जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव; पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे धाबे…

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे महिलांनी दारूबंदीसाठी मंगळवारी पोलीस स्टेशनला घेराव घालून गावामध्ये दारूबंदी करा अशी मागणी करत महिला आक्रमक झाल्या…

प्रिय अंकितास…!! एका संवेदनशील भावाचं पत्र, जे प्रेमाच्या वास्तवाकडे घेऊन जाईल..

प्रिय अंकिता, आज कोणत्या तोंडाने तुझ्याबरोबर बोलू कळत नाही. एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेली तू पहिली नाहीस. बबिता, टिंकू, अमृता, सारिका, स्वाती, वैशाली, शुभांगी, पूनम, दिपाली, प्रतिक्षा, अर्पिता…

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला म्हणून चोरटयांनी CCTV कॅमेरे केले लंपास

अमरावती प्रतिनीची । आशिष गवई अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील बस स्टँडसमोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयन्त केल्याची घटना उघडकीस आली…

हिंगणघाट जळीतकांड: आरोपीला लवकरात लवकर फासावर लटकवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची गेल्या सात दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला.…

‘तिच्या’ जाण्याने माझ्यातील आई निशब्द झाली आहे; हिंगणघाटच्या पीडितेच्या मृत्यूवर यशोमती…

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या…

हा मृत्यू नसून हा खून आहे! हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे संतप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त करत संतप्त…

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू

हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी…

दिव्यांगांचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा; घरकुल मिळण्याची केली मागणी

अपंग बांधवांच्या घरकुलाच्या प्रश्ना संदर्भात आज शेकडो अपंग बांधवानी राज्यमंत्री बचू कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने चंदू खेडकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी मनपा…

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी

नागपूर : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली. या घोषनेनंतर हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडीया यांनी नागपुरात पत्रकार…

हिंगणघाट जळीतकांड पीडितेच्या उपचारासाठी सरकारकडून आर्थिक मदत

हिंगणघाटमधील जळीतकांड प्रकरणी पीडितेच्या उपचारासाठी राज्य सरकारकडून ४ लाखांची रक्कम ऑरेंज सिटी रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत दिली…

भर सभागृहात उतू गेलं प्रेम, नगरसेवकाने घेतलं नगरसेवकाचे चुंबन; अनेकजण पाहतच राहिले,पहा व्हिडीओ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महानगरपालिकेच्या सभागृहात शाब्दिक भांडणं, मारामाऱ्या झालेल्या तुम्ही पहायल्या असतील पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात एक अजबच प्रकार घडला आहे.…

प्रमोदभाऊंच्या चुलीवरच्या चहाची ख्याती दूरवर; कमी भांडवलात उत्तम व्यवसाय

अमरावती, प्रतिनिधी, आशिष गवई : व्यवसायात सातत्य आणि नावीन्य ठेवल्यास व्यवसाय वाढायला वेळ लागत नाही. प्रमोदभाऊंचा चहाचा व्यवसाय हा याचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. प्रमोद कांबळी असे या चहा…

राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com