Browsing Category

स्थानिक प्रश्न

परळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.

‘पेटतं पाणी’ तापवणार पनवेलची निवडणूक; टँकरच्या पाण्यावर तब्बल २९ लाख रुपये खर्च

निवडणूक प्रचारात पाण्याचा मुद्दा दुर्लक्षिला जात असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील रोडपली येथील द स्प्रिंग नामक सोसायटीच्या सर्वच 325 कुटुंबांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला…

मोहोळमध्ये रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव ४ गावांचा मतदानावर बहिष्कार

पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थ्यांना माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जाव लागतं. मात्र हा रस्ता खराब असल्याने…

निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा…

मी पुन्हा येणार म्हणणार्‍या फडणवीसांच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलडाणा दौर्‍यावर असताना एका शेतकर्‍यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुन्हा आणू भाजपचे सरकार असं लिहीलेला टीशर्ट घालून…

२७ पैशांची भिक? मतदानापूर्वी हा मेसेज होतोय बेक्कार व्हायरल 

टीम हॅलो महाराष्ट्र | आगामी विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूपच व्हायरल होत आहे. त्यात लोकांना आपले…

धक्कादायक !! गडचिरोलीत काँग्रेसच्या नेत्याकडून अपक्ष उमेदवाराचे अपहरण

यानंतर आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर दहा जणांवर ३६५ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

चंद्रकांतदादांचं चाललंय काय ?? काश्मीरची बोंब मारल्याशिवाय जमतच नाय??

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा भावनिक मुद्दा कोथरूडमधील जनतेपुढे मांडण्यासाठी लडाखमधील एकमेव खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना खास पुण्यात बोलावण्यात आलं आहे.

आम्हाला विकत घेतो काय? शेतकर्‍यांच्या पोरांचा सुजय विखेंना २ हजाराचा चेक

तुमच्या २ हजार रुपयांची भीक आम्हाला नको अस उत्तर देतानाच शेतकऱ्याने २ हजार रुपयांचा चेकही सुजय विखेंच्या नावाने पाठवला आहे.

राष्ट्रवादी हा मतांची गणितं जुळवून दगाबाजी करणारा पक्ष – सुधीर कोठारी

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून ऐन वेळी तिकीट कापले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुधीर कोठारी यांनी बंडखोरी केली आहे.

‘या’ गावात नेत्यांना, अधिकार्‍यांना गावबंदी, देशात बुलेट ट्रेन झाली पण आमच्या गावात…

परभणी प्रतिनिधी | गोदाकाठच्या लोकांनी थडी उक्कडगाव येथे सात गावातील नागरिकांची महापंचयात आयोजित केली होती. या पंचायतीत सात गावातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. या महापंचायतीत…

पारनेरमध्ये आजी-माजी शिवसैनिक आमनेसामने; विजय औटी विरुद्ध निलेश लंके सामना रंगणार 

पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका असून तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,शेती मालाला हमीभाव, आरोग्याचे प्रश्न हे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार असल्याचं लंके म्हणाले.

गडचिरोलीची जनता म्हणतेय – आम्हाला पाहिजे दारूमुक्त उमेदवार..!!

गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दारूमुक्त तर व्हावीच पण यंदा आम्हाला उमेदवारही दारूमुक्त म्हणजेच दारूबंदीचा समर्थक आणि दारू न पिणारा असावा अशी मागणी येथील मतदारांनी केली आहे.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला दीपक केसरकारांचा अडथळा ; राणेंच्या मुलांवर शिवसैनिक नाराज

नारायण राणेंची मुलं ही अत्यंत तीव्र शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. शिवसैनिकांना आधीच बाळासाहेबांविरोधी बोललेलं चालत नाही. अशा…

गडचिरोलीतील ग्रामसभांचे लढवय्या नेते लालसू नोगोटी अपघातात गंभीर जखमी

ग्रामसभांचे सक्रिय कार्यकर्ते आणि भामरागडमधील जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी यांच्या दुचाकीला कारमपल्ली येथे अपघात झाला आहे. यामध्ये नोगोटी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली येथे…

परभणी विधानसभा मतदारसंघात विकासाचा मुद्दा भावनिक होणार का ?

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी विधानसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मागील तीस वर्षांपासून पक्षाने हा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे. विरोधी पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना…

परभणीत जिल्ह्यात नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून ऑक्टोबर महिन्यांमधील 21 तारखेला संपूर्ण राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. पण मागील पंचवार्षिक मध्ये…

वडनेर ग्रामिण रुग्णालयाचा भोंगळ कारभार, नागरीकांची कारवाईची मागणी

वर्धा प्रतिनिधी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या वडनेर गावात नागरीकांना योग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने भव्य सुसज्य बांधले. सोबतच रुग्णांना सर्व सोयी…

वडिलांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत होत नसल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बुलढाणा प्रतिनिधी| संग्रामपूर ग्रामस्थांच्या वतीने महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच प्रवासी निवारा बांधण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. तरीही त्यांनी ८ दिवसात त्या…

सांगली जिल्ह्यातील ६४ गावांचा विधानसभा निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे जत पूर्व भागातील वंचित ६४ गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष केल्याशिवाय पाणी येणार नाही. त्यासाठी संघर्षाचे मानसिकतेची तयारी ठेवली पाहिजे. त्याकरिता…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com