Browsing Category

रॅली कव्हरेज

गेल्या ५ वर्षात तुमच्या सरकारने किती प्रकल्प आणले?पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

'मी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे कामे मुख्यमंत्री केल्याचे सांगत आहेत.गेल्या पाच वर्षात या सरकारने किती प्रकल्प आणले ते सांगावे' असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…

कर्जत-जामखेड मध्ये भाजपचा “राम” शिल्लक राहणार नाही! – शरद पवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची रोहित पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर जोरदार…

माण-खटाव येथील उध्दव ठाकरेंची आजची सभा अचानक रद्द!

माण-खटाव विधानसभेच्या निवडणूकी निमित्त शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी दहिवडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. परंतू खराब हवामानामुळे…

उजनीचे पाणी सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही? – सुशीलकुमार शिंदे

'जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही?' असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सरकारला…

काँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर

ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद…

अहो पाटील कोथरूडवर बोलू काही! ‘आप’ उमेदवार अभिजित मोरे यांचे चर्चेचे आवाहन

पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार अभिजित मोरे यांनी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले आहे. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी…

सावरकरांना भारतरत्न देणे हा भगतसिंगचा अपमान आहे – कन्हैय्या कुमार

नगर शहर मतदारसंघातील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारार्थ दिल्ली येथील जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि भाकपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कन्हैय्या कुमार यांची गुरुवारी…

मोदी-शहांच्या सभांचा चांगला परिणाम होतोय – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून…

साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

'साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद…

धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या…

परळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.

गडकिल्यांवर लग्न सोहळ्याप्रकरणी उदयनराजेंचा खुलासा

'मला काय वेड लागले आहे का गड किल्यावर डांन्सबार सुरु करा असं सांगायला. असा विचार करण्यापेक्षा मला मेलेले परवडले. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे आणि यातून माझे चारित्र्यहनन केले'…

तुम्हाला फक्त चैनसुख संचेती यांना नाही तर भाजपला निवडून द्यायचे आहे – स्मृती इराणी

मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज मलकापूर येथे दौरा होता. रोड शो झाल्यानंतर संचेती यांच्या प्रचारार्थ प्रचार…

चलती का नाम गाडी; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गाडीचं स्टेरिंग खुद्द प्रणिती शिंदेंकडेच

विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे तसा आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात जोर लावला आहे. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधतांना त्या दिसत आहेत. असेच सकाळी शहरातील पार्क स्टेडियम…

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

''जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार…

कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा…

२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही – मुख्यमंत्री

''२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. प्रत्येकाला सरकारच्या माध्यमातून घर बांधुन देऊन त्याला सर्व सुविधा देणार'' असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिराळा…

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे…

‘चला हवा येउ द्या’ फेम भारत गणेशपुरे निवडणूक प्रचार मैदानात

बडनेरा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रिती बंड यांना विजयी करण्याचे आवाहन करण्याकरिता मराठी विनोदी अभिनेते "चला हवा येउ द्या " फेम भारत गणेशपुरे पदयात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळालेत.…

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com