व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पोलीस स्टेशनमध्ये राडा! हवालदार जावयाला सासू आणि मेव्हण्यांकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियवर सध्या एक घरगुती भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सासू आणि मेव्हण्याने हवालदार जावयाला (constable beaten by wife) ड्युटीवर असताना कपडे फाटेपर्यंत मारहाण (constable beaten by wife) केली आहे. या व्हिडिओमध्ये या पोलीस हवालदाराला त्याच्या पत्नीसह मेहुण्या आणि सासू मारहाण (constable beaten by wife) करताना दिसत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
हा सर्व प्रकार झाशीमधील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या परिसरात घडला आहे. प्रदीप यादव असं मारहाण (constable beaten by wife) झालेल्या पीडित पोलीस हवालदाराचं नाव आहे. प्रदीपचे कानपूरमधील ग्रेसी नावाच्या मुलीशी 2017 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर या पती-पत्नीमध्ये काही वाद सुरु होता. तसेच दोन दिवसांपूर्वी पती प्रदीप हा आपणाला हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार ग्रेसीने कानपूर पोलिसांत दिली होती. तसेच आज या घटनेबाबतची तक्रार घेऊन प्रदीपची बायको आपल्या माहेरच्या लोकांसह एसपी ऑफिसमध्ये आली होती.

यादरम्यान ग्रेसीचा नवरा प्रदीप हा कार्यालयाच्या आवारात दिसताच त्याच्या सासरच्या मंडळींनी त्याच्यावर हल्लाबोल केला. प्रदीपच्या पत्नीसह सासु आणि मेहुण्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याला एवढी मारहाण करण्यात आली कि या मारहाणीमध्ये प्रदीपचे कपडे फाटले. सासूसह बायकोच्या मारहाणीला घाबरलेल्या प्रदीपने एसपी ऑफिसमध्ये धूम ठोकली, पण सासरच्या मंडळीने त्याचा पाठलाग करत पुन्हा मारहाण (constable beaten by wife) करायला सुरुवात केली. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय