धुक्याने केला घात! भरधाव कारचा भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अपघाताचे (accident) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच पावसाळ्यात देखील अनेक अपघाताचे (accident) व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ अंगावर काटे आणणारे असतात तर काही आश्चर्यचकित करणारे असतात. अशाच प्रकारचा अवघ्या 26 सेकंद चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

https://twitter.com/DeadlyAsphaIt/status/1480796660682788871

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक लाल रंगाची गाडी समोर धुके असल्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि हळूहळू पुढे जात असते. ज्यामुळे अपघात (accident) टाळता येईल अशा पद्धतीने ती हळूहळू जात असताना दिसते. मात्र अचानक तिच्या मागून एक भरधाव कार येते आणि या लाल गाडीला जोरात धडक देते. ही धडक इतकी जोरात बसते की समोरच्या लाल गाडीचा पार चक्काचूर होतो. आणि ती गाडी हवेत उडून खाली पडते.

ही संपूर्ण घटना बाजूला असलेल्या कार मध्ये लावलेल्या कॅमेरा मध्ये कैद झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी यावर अनेक कमेंट केली आहे. हा व्हिडिओ पाहून आपण नक्की हे म्हणू शकतो कितीही काळजीने आपण गाडी चालवली तरी इतरांच्या चुकीमुळे अपघात हा होणारच.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय