कॅनडामध्ये आलेल्या SuperCell Stormचा व्हिडिओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अलीकडच्या काळात निसर्गाच्या कहराचे (SuperCell Storm) अनेक उदाहरण पाहायला मिळतात. असाच निसर्गाच्या प्रकोपाचा व्हिडीओ (SuperCell Storm) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल. हा व्हिडिओ कॅनडामधला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या वादळामुळे (SuperCell Storm) कॅनडातले संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सुपरसेल वादळाचा (SuperCell Storm) कहर पहायला मिळत आहे. कॅनडातील नैऋत्य सास्काचेवानमधील शेतजमिनीवर मोठ्या सुपरसेल वादळाचा पाऊस पाडणारा टाइमलॅप व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या वादळाचा पाठलाग करणाऱ्या जेनी हॅगनने हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओमध्ये तुम्ही सुपरसेल वादळ (SuperCell Storm) पाहू शकता. सुपरसेल वादळ (SuperCell Storm) आकाशात फिरताना दिसत आहे. सुपरसेल वादळाचा हा व्हिडीओ खूपच थरारक आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही वादळाच्या (SuperCell Storm) मागे सूर्याची किरणे देखील पाहू शकता. आकाशात दिसणारे हे दृश्य पाहताना कोणीही आपली नजर हटवू शकत नाही. सुपरसेल या विध्वंसक वादळाचा (SuperCell Storm) व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून हे वादळ किती विध्वंसक आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

हे पण वाचा :
शिवसैनिकाची थेट बंडखोर आमदाराच्या फेसबुक पेजवरुन खळबळजनक पोस्ट; अकाऊंट हॅक केलं?

हो, फडणवीसांनीच आम्हांला संरक्षण दिले- दीपक केसरकर

Voter ID मधील घराचा पत्ता कसा बदलावा हे समजून घ्या

PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!!

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!

Leave a Comment