Wednesday, March 29, 2023

रस्ता क्रॉस करताना तरुणाचा अपघात! CCTV फुटेज आले समोर

- Advertisement -

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका पादचाऱ्याला मालवाहू कंटेनरने जबर धडक (accident) दिली. हि धडक दिल्यानंतर पादचाऱ्याला कंटेनरने अक्षरशः फटफटत नेले. हा भरधाव कंटेनर अंगावरुन धडधडत गेल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू (accident)
झाला. कन्हैयालाल हस्तीमल फिरोदिया असे या अपघातात (accident) मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय घडले नेमके?
शिरुर तालुक्यात सरदवाडी या ठिकाणी एक थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. भरधाव वेगात पुणे नगर हायवे रोडने हा ट्रक घेवून जात असताना ट्रक चालकाने 78 वर्षीय फिरोदिया यांना जोरदार धडक (accident) दिली. यामध्ये फिरोदिया यांना हात, पाय आणि तोंडाला जबर मार बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

अपघातानंतर लोकांमध्ये भीती
पुणे-नगर या राष्ट्रीय महामार्गाला सरदवाडी येथे तीव्र स्वरूपाचा उतार असल्याने पुण्यावरून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना रस्ता पार करणाऱ्या व्यक्ती दिसून येत नाही. ग्रामस्थांना विविध कारणास्तव रस्त्यांच्या दोन्ही भागात ये-जा करावी लागते. या घटनेमुळे (accident) लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मांण झाले आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय