अमृता फडणवीस यांचा नवा लूक पाहिलात काय?

लंडन दौऱ्यात अमृता यांनी खास फोटोशूट केलंय 

NRI वर्ल्ड समिटमध्ये फडणवीस यांनी हजेरी लावली होती 

त्यावेळी अमृता यांचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला

आपल्या इंस्टाग्रामवरून अमृता यांनी हे फोतो शेअर केलेत 

अमृता यांनी यावेळी काळा गाऊन घातल्याचं दिसतंय 

अमृता या नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चर्चेत असतात