लिंबात जीवनसत्वे आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील उर्जेचे प्रमाण वाढते. 

 लिंबात जीवनसत्वे आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील उर्जेचे प्रमाण वाढते. 

 शरीरातील रक्त वाहिन्या सुव्यस्थित असल्यास शारीरिक क्रिया आणि अवयव व्यवस्थित राहतात. यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या. 

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

लिंबात अशी बरीच तत्वे उपलब्ध असतात ज्यामुळे पचनसंस्थेमधील टॉक्सिन्स (विषारी तत्व) नाहीसे होतात. 

लिंबात अशी बरीच तत्वे उपलब्ध असतात ज्यामुळे पचनसंस्थेमधील टॉक्सिन्स (विषारी तत्व) नाहीसे होतात. 

 लिंबात भरपुर व्हिटॅमिन असतात. यात बरेच अॅन्टी- ऑक्सीडेंट्स असल्याने त्वचा नितळ आणि तितकीच तजेलदार राहते.