पनीरमधील पोषकघटक ; • कॅलरीज - 163, •प्रोटीन - 28 ग्रॅम ,• फॅट - 2.3 ग्रॅम

पनीर मध्ये कमी कॅलरीज व जास्त प्रोटीन्स असतात . त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो .

पनीर खाल्यामुळे शरीराच्या मसल्स मजबूत होतात.

पनीरसह इतर दुग्धजन्य पदार्थातील कॅल्शियम मुळे insulin resistance चा  धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

 पनीर मध्ये फोलेटचे चांगले प्रमाण असल्याने गरोदर स्त्रियांसाठी पनीर हे फायदेशीर असते.

 पनीर मध्ये अनेक उपयुक्त पोषकतत्वे, प्रोटीन, खनिजे व व्हिटॅमिन्स असतात.

डायबेटिसला दूर ठेवण्यास पनीर उपयोगी पडते.