अमित वानखेडे यांनी AI टूल वापरुन भाजप नेत्यांचे लष्करी पेहरावातील फोटो बनवले आहेत.

यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह गडकरींचा समावेश आहे.

महिला नेत्यांमध्ये पंकजा मुंडे यांचा फोटो आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे कर्नलच्या वेशात दाखवण्यात आलेत.

उदयनराजे भोसले एका युद्ध्याप्रमाणे पावसात भिजत आहेत.

विखे हे सुद्धा एका सेनापतीप्रमाणे उभे असल्याचं या कार्टूनमध्ये दिसत आहे.

इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाले आहेत.