ब्लॅक कॉफीमुळे आपला मेंदू आणि शरिरातील नसा (brain and nerves ) या दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यात मदत मिळते.
ब्लॅक कॉफीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, ही कॉफी पिल्याने आपली शारिरिक हालचाल वाढवते.
ब्लॅक कॉफी आपल्या रक्तामध्ये एपिनेफ्रीन / एड्रेनालाईन (Epinephrine /Adrenaline) चा स्तर वाढवते.
ब्लॅक कॉफी आपल्या शरिरातील फॅट बर्न करुन आपले वजन कमी करण्यात मदत करते.
कॉफी रक्तातील हानिकारक यकृत एंजाइमची पातळी (Harmful liver enzymes) कमी करण्यास मदत करते.
जर एखाद्या व्यक्तीने दररोज ब्लॅक कॉफीचे सेवन केले तर त्याला मधुमेह होण्याची शक्यता कमी असते.