चेरीतील फायबर हे शरीरातील फॅट्स शोषून घेतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.

 हृदयरोग्यांसाठी चेरी खूप लाभदायी आहे. चेरीमध्ये झिंक, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, ही तत्वे असतात, जी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात.

चेरीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडांची मजबुती वाढविण्यात मदत करते.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

 निद्रानाशाचा त्रास असल्यास दररोज सकळी आणि संध्याकाळी चेरीचा एक ग्लास ज्यूस प्यायल्यास निद्रानाशापासून मुक्ती मिळते.

चेरीमध्ये व्हिटॅमिन ए असतं. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि डोळ्यांच्या तेजात वाढ होते.

चेरीमध्ये अँथोसायनीन नावाचं रसायन असतं. जे अँटिऑक्सिडन्टप्रमाणे काम करतं. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.