चित्रांगदा  ब्लॅक  आऊटफिट मध्ये  गॉर्जियस  दिसत आहे .

 हॉट पोझ देत चित्रांगदा ने चाहत्यांना घायाळ केलं आहे .

 नवनविन आऊटफीट मध्ये कमाल सुंदर दिसते चित्रांगदा.

 चित्रांगदा चे हे फोटोज् इंस्टाग्राम खूप व्हायरल होत आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

तीच्या साधेपणा मुळे चाहते तीच्या प्रेमात पडतात.

सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

खूप दिवस झाले ती चित्रपटात दिसून आलेली नाही.