राहूल हा इंडिया टीम चा एक स्पिनर गोलंदाज आहे.

राहूल काही च दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेला आहे.

दोघं हि  फोटोज् मध्ये  खूप सुंदर पोझ देता ना दिसले.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

इंस्टाग्राम वर नवनवीन पोस्ट करताना ना दिसतो राहुल .

चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे हे  रोमँटिक कपल.

लाईक्स आणि कॉमेंट चा जणू पाऊस च पडत आहे.