आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग  हृदय त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुळ्यामध्ये असलेले नायट्रेट एथरोस्क्लेरोसिसच्या त्रासापासून सुटका देते. 

मधुमेही व्यक्तींसाठी मुळा खाणे फायदेशीर आहे. मुळा हा अँटि- डायबेटिक स्वरूपात काम करतो.

मुळ्यामध्ये उच्च फायबर असतात. त्यामुळे दररोज मुळा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. 

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

मुतखड्याची समस्या त्रासदायक असते. यासाठी मुळ्यातील कॅल्शियम ऑक्सालेट मदत करतात. हे मुतखडा शरीरातून बाहेर काढतात. 

 वजन कमी करण्यासाठी मुळ्यातील फायबर मदत करते. मुळ्यातून मिळणारे फायबर पोट भरते. 

मुळ्यातील विटामिन सी त्वचेसाठी अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करते. हे विटामिन सी त्वचेवरील कोलेजन वाढवून त्वचेवर चमक आणण्याचे काम करते.