ब्लॅक कलरच्या साडी मध्ये धनश्री खूप सुंदर दिसत आहे.

ब्लॅक कलरच्या साडी वर तिने सिल्व्हर कलर चा ब्लॉऊस  परिधान केला आहे.

धनश्रीला तिचा पती युजवेंद्र चहल मुळे खूप प्रसिध्दी मिळाली आहे .

धनश्री एक प्रोफेशनल डान्सर आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.  

इंस्टाग्रामवर नवनविन फोटो शेअर करून धनश्री चाहत्यांना आपल्याकडे खेचत असते.

 धनश्री चा  इंस्टग्राम वर फॅन फॉलवर्स खूप मोठा आहे.