ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात, त्यात फ्लेव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक अॅसिड, फेनोलिक अॅसिड आणि फायबर असतात.

ड्रॅगन फ्रूटमध्ये लहान काळ्या बिया असतात. या बियांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी अॅसिड्स आढळतात.

यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. 

Fill in some text

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची हाडे आणि दात मजबूत होतात.

शरीराला काही बॅक्टेरियांची गरज असते. असे हेल्दी बॅक्टेरीया ड्रॅगन फ्रुटमध्ये असतात. 

 फळ ही आरोग्यासाठी चांगली असतात. पण ती त्वचेसाठीही फारच लाभदायक ठरतात.