पोटांचे विकार दूर होण्यास द्राक्ष फायदेशीर ठरतात. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. 

मायग्रेनची समस्या असल्यास द्राक्ष आर्वजून खा. त्यामुळे डोकेदुखीवर आराम मिळतो.

 शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. 

 द्राक्ष खाल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्याचबरोबर डाग दूर होतात. सुरकुत्यांपासून सुटका होते.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

सकाळ-संध्याकाळी द्राक्ष खाल्याने आर्थराइटिस किंवा सांधेदुखीवर आराम मिळतो.

 भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा. त्यामुळे भूक लागण्यास मदत होईल.

द्राक्षांच्या रसाने गुळण्या केल्यास माऊथ अल्सरवर आराम मिळतो.