हिनाने पिवळ्या कलरच्या  आऊटफीट मध्ये आपले फोटोज् शेअर केले आहेत.

हिना या फोटोज मध्ये सिम्पल लुक मध्ये दिसत आहे .

सोशल मिडीयावर नेहमीच नवनवीन फोटोज शेअर करत  असते हिना .

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 हिनाचा हा लूक चाहत्याना घायाळ करत आहे .

किलर पोझ देत हिनाने फोटोज क्लिक केले आहेत .

हिनाचे हे फोटोज् खूप मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत.