ऋता दुर्गुळे सध्या आपल्या पतीसोबत हनिमून सेलिब्रेट करत आहे.

ऋताने पती प्रतीक सोबतचे बीचवरील रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. 

नुकतेच ऋता दुर्गुळे अन प्रतीक शाह विवाहबंधनात अडकले आहेत. 

विवाहानंतर ऋता लगेच हनिमूनला गेली आहे. 

सध्या दोघं बीचवर धम्माल करत आहेत.

हे दोघं ग्लॅमर लूक मध्ये दिसत आहेत.

ब्युटीफूल कपल म्हणून इंस्टाग्राम वर कॉमेंट चा वर्षाव होत आहे.