IIFA अवॉर्डस 2022 मध्ये दिसून आली अनन्या.

आकाशी कलर च्या वनपीस  मध्ये अनन्या खूपच सुंदर दिसतं आहे.

सिंपल लूक मध्ये अनन्या जणू प्रिन्सेस सारखीच दिसतं आहे.

 अनन्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

इंस्टाग्राम वर अनन्या चे 22.6 M फॉलोवर्स आहेत.

अनन्या चे बोल्ड फोटोज् नेहमी इंटरनेट  चे तापमान वाढवत.

नवनविन पोझ देताना ना दिसली अनन्या.