नेहमी बोल्ड अंदाज मध्ये दिसणारी इलियाना दिसली सिंपल लूक मध्ये.

 गुलाबी कलर च्या आऊटफीट मध्ये इलियाना ची किलर अदा पहा.

इलियाना इंस्टाग्राम वर नेहमी सर्क्रिय असते .

इलियाना  ला तीच्या भन्नाट अभिनयामुळे ओळखले जाते.

 रुस्तम चित्रपटातल्या अभिनयामुळे तीचा फॅन फॉलोवर्स खूप मोठा झाला आहे.

भन्नाट पोझ देताना दिसतेय इलियाना.

स्टायलिश अंदाजामुळे इलियाना असते  चर्चेत.