जान्हवी कपूर साडीतही दिसते तेवढीच हॉट

जान्हवी आपल्या अदांमुळे नेहमीच सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. 

दिवाळीनिमित्त जान्हवीने खास फोटोशूट केलेलं आहे. 

नेहमी शॉर्ट मध्ये दिसणाऱ्या जान्हवीला साडीत पाहून अनेकजण आश्चर्यचकित झालेत. 

ग्रे कलरच्या चकाकणाऱ्या साडीत जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. 

जान्हवीने काही दिवसांपूर्वी ग्रीन कलरच्या साडीतील फोटो पोस्ट केले होते. 

जान्हवीच्या बॅकलेस साडी लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला होता. 

जान्हवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या फोटोंना काही मिनिटांतच लाखो लाईक्स मिळत असतात.