केतकी माटेगावकरने स्कुटरवर बसलेला एक फोटो नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

केतकी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

शाळा या चित्रपटात केतकीने शिरोडकर नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.

केतकीला इंस्टाग्रामवर एकूण 10 लाख फॉलोअर्स आहेत.

केतकीला गायनाची खूप आवड आहे. सध्या ती एक गायिका म्हणून यशस्वी झाली आहे.

केतकीच्या अदांनी चाहते पार घायाळ झाले आहेत.

आपल्या बोल्ड अन ग्लॅमरस लूकने केतकी अजूनही अनेकांची क्रश आहे.

अशाच हटके वेबस्टोरी पाहण्यासाठी क्लिक करा