कियाराने व्हाइट कलर ची साडी परिधान केली आहे.

कियारा नेहमीच हटके स्टाईल मध्ये दिसत असते.

 कियाराचे साडी माधील फोटोज् चाहत्यांना खूप पसंद पडले आहे.

बॉलीवूड मध्ये कियाराने आपले नाव टॉप ला नोंदवले आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 नवनविन फोटोज् नेहमच शेअर करते कियारा.

 तिने तमिळ चित्रपटात देखील आपले नाव मोठे केले आहे.

कियारा लवकरच आता चाहत्यांना नवीन चित्रपटात दिसून येणार आहे.